ETV Bharat / state

INTERVIEW: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम युद्धयपातळीवर सुरू, ३६५ फूट उंची

author img

By

Published : Dec 6, 2019, 8:08 AM IST

हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान व्यक्तिमत्वाला साजेसे उभारण्यात येत असून आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा 365 फुटांचा असणार आहे. या स्मारकात ग्रंथालय, इ-लायब्ररी तसेच विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम युद्धयपातळीवर सुरु
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम युद्धयपातळीवर सुरु

मुंबई - आंबेडकर अनुयांयामध्ये चर्चेत असलेल्या इंदूमिलस्थळी उभारण्यात येत असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात पाया उभारणीचे ७0 टक्के काम पूर्ण होत आले आहे. दादर येथील इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम एम.एम.आर.डी.ए आणि शापुरजी पालनजी कंपनी करत आहे. हे स्मारक अंदाजे २०२२ साली पूर्ण होणार आहे.

हे स्मारक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महान व्यक्तिमत्वाला साजेसे उभारण्यात येत असून आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा 365 फुटांचा असणार आहे. या स्मारकात ग्रंथालय, इ-लायब्ररी तसेच विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे प्रवेशद्वार सांची स्तूपाच्या प्रवेशव्दारासारखे बौद्ध संस्कृतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात येत असून इंदूमिलमधील गोड्या पाण्याच्या तलावास चवदार तळ्याचे रूप देण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम युद्धयपातळीवर सुरू

पुतळ्याचे ब्रॉन्स चीनमध्ये निर्माण करण्यात येणार असून त्याचे पार्ट भारतात आणल्यानंतर जोडण्यात येतील. त्यांनंतर इंदूमिलमध्ये हा पुतळा उभारण्यात येईल. हा पुतळा 365 फूट इतका उंच असल्याने समुद्रातून येणार वारे यांचा अभ्यास करून पुतळ्याच्या पायलिंगचे काम लवकरच सुरू होणार आहे. याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे प्रणेते चंद्रकांत भंडारे यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...

Intro:मुंबई |

आंबेडकर अनुयांयामध्ये चर्चेत असलेले इंदूमिलस्थळी उभाराण्यात येत असलेले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकाचे काम युद्धयपातळीवर सुरु असून पाया उभारणीचे ७0 टक्के काम पूर्ण होत आले आहे. दादर येथील इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम एम एम आर डी ए आणि शापुरजी पालनजी कंपनी करत असून इंदूमिलस्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याची अंदाजी कालमर्यादा २०२२ साली पूर्ण होणार होणार आहे. याबाबत इंदूमिल डॉ आंबेडकर स्मारकाचे प्रणेते चंद्रकांत भंडारे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी
Body:हे स्मारक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महान व्यक्तिमत्वाला साजेसे उभारण्यात येत असून इंदूमिल मधील स्मारकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा ४५० फुटांचा उभारण्यात येणार आहे. या स्मारकात ग्रंथालय ; इ-लायब्ररी तसेच विपश्यना केंद्र; सभागृह उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे प्रवेशद्वार सांची स्तूपाच्या प्रवेशव्दारासारखे बौद्ध संस्कृती चे प्रतीक म्हणून उभारण्यात येत असून विशेष या इंदूमिल मधील गोड्या पाण्याचे असलेल्या तलावास चवदार तळ्याचे रूप देण्यात येणार आहे. डॉ बाबासाहेबांचा अंदाजे ४५० फूट उंच पुतळाचे ब्रॉन्स चीन मध्ये निर्माण करण्यात येणार असून त्याचे पार्ट भारतात आणल्यानंतर येथे ते जोडण्यात येतील आणि त्यांनंतर इंदूमिल मध्ये हा पुतळा उभारण्यात येईल ४५० फूट इतका पुतळा उंच असल्याने समुद्रातून येणार वारे यांचा अभ्यास करून पुतळ्याच्या पायलिंगचे लवकरच सुरु होणार आहे.

या विषयी इंदूमिलवर डॉ आंबेडकर स्मारकाचे प्रणेते चंद्रकांत भंडारे यांनी सांगितले कि डॉ बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकाचे काम युद्धयपातळीवर सुरु असून पाया उभारणीचे ७५ टक्के काम पूर्ण होत आल्याने पाहणी केल्याने दिसून आले आहे असून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानत स्मारकाचे काम सुरु असल्याने समाधान व्यक्त केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.