ETV Bharat / state

रविवार असूनही ३१ मार्च रोजी सर्व बँकांचे व्यवहार राहणार सुरू

रविवारी ३१ मार्च रोजी सर्व सरकारी बँकांच्या शाखा खुल्या राहणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने यासंबंधी सर्व बँकांना निर्देश दिले आहेत

रविवारी ३१ मार्च रोजी सर्व सरकारी बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.
author img

By

Published : Mar 29, 2019, 11:01 AM IST

मुंबई - रविवारी ३१ मार्च रोजी सर्व सरकारी बँकांच्या शाखा खुल्या राहणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने यासंबंधी सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. ३१ मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असून या दिवशी रविवारची सुट्टी आली आहे. त्यामुळेच सरकारी बँकाच्या शाखा खुल्या ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेडून देण्यात आले आहेत.

सरकारी बँकांच्या सर्व शाखा ३० मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत तर ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत. तसंच आरटीजीएस आणि एनईएफटीसहित सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार ३० आणि ३१ तारखेला वाढीव वेळेपर्यंत सुरू राहणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने यासंबंधी एक सर्क्युलर जरी केले आहे. केंद्र सरकारचे सर्व पे एंड अकाउंट कार्यालय ३१ मार्च रोजी खुले राहणार आहे. याच धर्तीवर सरकारी बँका ३१ मार्च रोजी खुल्या ठेवण्यात याव्यात, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Intro:रविवारी ३१ मार्चला बँकां राहणार खु्ल्या

रविवारी ३१ मार्च रोजी सर्व सरकारी बँकांच्या शाखा खुल्या राहणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली. रिझर्व्ह बँकेनं यासंबंधी सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. ३१ मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असून या दिवशी रविवारची सुट्टी आली आहे. त्यामुळंच सरकारी बँकाच्या शाखा खुल्या ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेकडून देण्यात आले आहेत.

सरकारी बँकांच्या सर्व शाखा ३० मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत तर ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत. तसंच आरटीजीएस आणि एनईएफटीसहित सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार ३० आणि ३१ तारखेला वाढीव वेळेपर्यंत सुरू राहणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने यासंबंधी एक सर्क्युलर जरी केलं आहे. केंद्र सरकारचे सर्व पे एंड अकाउंट कार्यालय ३१ मार्च रोजी खुले राहणार आहे. याच धर्तीवर सरकारी बँका ३१ मार्च रोजी खुल्या ठेवण्यात याव्यात, असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.