ETV Bharat / state

'...आता मात्र सर्व जगातील मंदी उठून भारतात आली आहे'

सर्व जगभरात मंदीची लाट होती तेव्हा भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत होती. यामागे डॉ. सिंग यांची अर्थनीती होती. आता मात्र, सर्व जगातील मंदी उठून भारतात आली आहे, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

author img

By

Published : Feb 11, 2020, 8:55 PM IST

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना बाळासाहेब थोरात
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना बाळासाहेब थोरात

मुंबई - भारतीय अर्थव्यवस्थेला नवे आयाम मिळवून देण्याचे आणि जागतिक अर्थकारणात भारताचे अढळ स्थान निर्माण करण्याचे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना जाते. जगात मंदी असतानाही भारतात त्याचा परिणाम जाणवला नाही. आता मात्र सर्व जगातील मंदी उठून भारतात आली आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी लिहिलेल्या 'मनमोहन पर्व' या पुस्तकाचे थोरात यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

जागतिक अर्थकारणात भारताचे अढळ स्थान निर्माण करण्याचे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना'

देसाई यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाचे लिखाण केले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत. सर्व जगभरात मंदीची लाट होती तेव्हा भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत होती. यामागे डॉ. सिंग यांची अर्थनीती होती, असे ते म्हणाले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना बाळासाहेब थोरात

हेही वाचा - 'दिल्लीकरांनी भाजपच्या अहंकाराचा पराभव केला, पराभवाची मालिका आता थांबणार नाही'

२०१४ नंतर ज्याला आपण राजकीय त्सुनामी म्हणतो, त्यावेळी डॉ. सिंग यांचे व्यक्तिमत्व अस्पष्ट झाले होते. मात्र, आता पुन्हा मनोहन सिंह चर्चेत आहेत, असे थोरात म्हणाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि आर्थिक उभारणीत कसे योगदान दिले याविषयी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी त्यांच्याबरोबरचे अनुभव सांगितले.

मनमोहन यांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान पाहता प्रेरित होऊन हे पुस्तक लिहिले. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक घडामोडींचे विश्लेषण 'मनमोहन पर्व' पुस्तकात केले आहे, असे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितले. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. भालचंद्र मुणगेकर, भाई जगताप, विश्वास उटगी आदी उपस्थित होते.

Intro:
फ्लॅश

जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई लिखित मनमोहन पर्व या डॉ मनमोहन सिंग यांच्या आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करणाऱ्या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले.या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ,डॉ भालचंद्र मुणगेकर ,भाई जगताप, विश्वास उटगी उपस्थित होते. देशात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि आर्थिक उभारणीत कसे योगदान दिले याविषयी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी आपले त्यांच्याबरोबरचे अनुभव सांगितले

तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की

हेमंत देसाई यांच आभार त्यांनी या पुस्तकाचे लिखाण केले आहे.

हेमंत देसाई यांच्या नावात विचारवंत , सामाजिक कार्यकर्ता

मी मंत्री आहे माझे संबंध आहेत देसाई यांच्या सोबत मात्र त्याच्या लिखाणात , विश्लेषणा त कुणीच स्वतःला चांगलं गृहीत धरायचे नाही

आता सगळ्या जगातली मंदी उठली आणि फक्त आपल्याकडे आली आहे .

आता बोलक्याने काय करून ठेवलं हे आपण पाहिले आहे

मला सत्तेवर राहायचं म्हणून राजकारण व्हायला लागलं हे या देशाचे दुर्दैव आहे

आमचं कॉंग्रेसच आत्मचिंतन आम्ही करायला हवं

दिल्लीत विकासाचा विजय झाला आहे

पुरोगामी विचारांच्या सर्वांनी देसाई यांचे आभार मानले

मनमोहन सिंह यांच व्यक्तिमत्व २०१४ नंतर त्सुनामी मध्ये अस्पष्ट झाले होते मात्र आता पुन्हा मनोहन सिंह यांच व्यक्तिमत्व चर्चेत आहे

शेअर बाजारात आज ही मनमोहन यांच नावच चर्चेत

मनमोहन यांच्या कृतीला पर्व म्हणणे अगदी योग्य

जगात मंदीची लाट होती मात्र भारतात नव्हती याच श्रेय मनमोहन सिंह यांना जातं

प्रकाशनाच्या वेळी ज्येष्ठ लेखक पत्रकार हेमंत देसाई यांनी मनमोहन यांचे आर्थिक क्षेत्रातले योगदान पहात प्रेरित होत हे पुस्तक लिहिल्याचे म्हटले हे पुस्तक सुगत क्रिएशन यांनी प्रकाशित केलेले आहे भारतातील अर्थव्यवस्थेला नवे आयाम मिळवून देण्याचे व जागतिक अर्थकारणात भारताचे अढळ स्थान निर्माण करणारे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आर्थिक घडामोडींचे विश्लेषण या मनमोहन पर्व पुस्तकात केले गेलेले आहे असे ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सांगितलेBody:।Conclusion:फीड कॅमेरा मॅन सरांनी लाईव्ह वरून पाठवले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.