ETV Bharat / state

सोशल मीडियाचा अतिवापर कराल तर, बाप्पा कान पिळेल; अस्मिता महाविद्यालयाचा देखाव्यातून सोशल संदेश - अस्मिता महाविद्याल विक्रोळी जनजागृती

विक्रोळी येथील अस्मिता महाविद्यालयाने 'सोशल मीडियाचा अतिवापर कराल तर, बाप्पा कान पिळेल' अशा आशयाचा आगळावेगळा देखावा साकारला आहे.

सोशल मिडीयाचा अतिरेक करताय? विचार करा...बाप्पा कान पिळेल
author img

By

Published : Sep 4, 2019, 9:39 AM IST

मुंबई - गणेशोत्सवाच्या कळात साकारले जाणारे देखावे हा कुतहलाचा विषय असतो. सध्या सोशल मीडियाचा अतिवापर वाढला आहे. युवापिढी तासनतास त्यात गुंतून राहते. याबाबत जागृती करण्यासाठी विक्रोळी येथील अस्मिता महाविद्यालयाने 'सोशल मोडियाचा अतिवापर कराल तर, बाप्पा कान पिळेल' अशा आशयाचा आगळावेगळा देखावा साकारला आहे.

हेही वाचा - कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या महागणपतीची पहिली आरती

गणेशोत्सवाला दीड दिवसाच्या गणपतीचे महाविद्यालयात आगमन झाले होते. महाविद्यालयात दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती करण्यात येते. त्यानिमित्ताने यावर्षी, महाविद्यालयाने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांचा अतिरेक टाळा आणि समाजभान ओळखा, असा संदेश देणारा देखावा उभारला आहे.

हेही वाचा - पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस, गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण

सोशल मीडियाचा अतिरेक होत आहे. युवक स्वमग्न होत आहेत. युवकांचा पालकांशी आणि शिक्षकांशी संपर्क तुटला आहे. हा संपर्क पूर्ववत व्हावा, या उद्देशाने हा देखावा उभारण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रयोगशील रहावे आणि सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक कामासाठी करावा, असेही या निमित्ताने सांगण्यात आले.

Intro:मुंबई । चुकीचे वागू नका, वागल्यास बाप्पा कान पिरगळेल, असे नेहमी म्हटले जाते. सध्या सोशल मीडियाचा अतिवापर वाढला आहे. युवापिढी तासनतास त्यात गुंतून राहत आहे. तेव्हा चुकीचे वागू नका, सोशल मोडियाचा अतिवापर कराल तर बाप्पा कान पिरगळेल, असे सांगण्याचा एक प्रयत्न विक्रोळी येथील अस्मिता महाविद्यालयाने देखाव्यातून केला आहे. सोशल मीडियाचा अतिवापर टाळा, यावर भाष्य करणारा देखावा येथे साकारला आहे. Body:सोशल मीडियाचा अतिरेक होत आहे.युवक स्वमग्न होत आहेत. युवकांचा पालकांशी आणि शिक्षकांशी संपर्क तुटला आहे. हा संपर्क पूर्ववत व्हावा, यासाठी ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांचा अतिरेक टाळा आणि समाजभान ओळखा, असा संदेश देणारा देखावा उभारला आहे.

विद्यार्थ्यांनी प्रयोगशील रहावे, सोशल मीडियाचा वापर शैक्षणिक कामासाठी करावा, असेही या निमित्ताने सांगण्यात आले आहे.
दीड दिवसाच्या गणपतीचे महाविद्यालयात आगमन होते. गणेशोत्सवात नव्या विषयांवर जनजागृती करण्यात येते असे संस्थेचे संस्थापक मधुकर नार्वेकर यांनी सांगितले.

Note

Survatila visual ahet tyanantar byte ahe
Ahe

Byte
मधुकर नार्वेकर

वंदना नाईक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.