ETV Bharat / state

अर्थसंकल्प सामान्य जनतेसाठी निराशाजनक - अशोक चव्हाण

पेट्रोल-डिझेल महागणार असल्याने सर्वसमान्यांना फटका बसणार आहे. तसेच गृह कर्ज योजनेचा फायदा ४५ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांनाच होणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना अशोक चव्हाण
author img

By

Published : Jul 5, 2019, 8:22 PM IST

मुंबई - सरकारने केलेले आर्थिक दावे वस्तूस्थितीशी विसंगत आहेत. सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक ठरलेला आहे. गरीबांसाठी काहीही घोषणा करण्यात आलेल्या नाही, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना अशोक चव्हाण

सरकार विकास दर चांगला असल्याचा दावा करतात. मात्र, विकास दर वाढवण्याचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याच सरकारने एलईडी बल्ब वाटण्याची योजना सुरू केलेली आहे. तसेच उज्जवला गॅस योजनाही सुरू केली आहे. मात्र, या दोन्ही योजना फसव्या आहेत. सरकारला विकास दर गाठता येत नाही. दिलेले आश्वासन पूर्ण करता येत नाही. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवायचे? याबाबत या अर्थसंकल्पात तरतुद केलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे चव्हाण म्हणाले.

Intro:अशोक चव्हाण (बजेट बाईट)
- सर्वसामान्य नागरिकांना निराशा करणारा अर्थसंकल्प
- गरीब बेरोजगार व्यापारी यांना यात काही नाही
- विकास दर चांगला असल्याचा दावा केला जात आहे
Bsnl mtnl वाचवता येत नाही
गुंतवणुकीचे उद्दीस्ट पूर्ण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे
- आर्थिक दावे वस्तूस्थितीशी विसंगत
- पेट्रोल डिझेल वाढ केल्याने सामान्यांना फटका बसणार
- उज्वला योजनेचा सर्वसामान्यांना फटका
- गृह कर्ज योजनेचा फायदा 45 लाखानुन अधिक उत्पन्न असलेल्यांना मग गरिबांना घर कसे मिळेल ?Body:Byte Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.