नवी मुंबई : पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड ( Former Deputy Mayor Jagdish Gaikwad ) यांनी अनेक बेताल, आक्षेपार्य वक्तव्य केली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ( Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar ) आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले ( RPI president Ramdas Athawale ) यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याने जगदीश गायकवाड यांना अटक करण्याची मागणी ( Demand for arrest of Jagdish Gaikwad ) वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून केली आहे.
Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य, जगदीश गायकवाड यांना अटक करण्याची मागणी - RPI president Ramdas Athawale