ETV Bharat / state

APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये वांग्याच्या किंमती वाढल्या, अवकाळीचा भाजीपाल्याला बसला फटका - आजचे बाजारभाव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज तोंडलीच्या दरात वाढ झाली आहे. त्यासह फरसबीच्या दरातही चांगलीच वाढ झाली आहे. वांग्याच दरात तब्बल ३०० रुपयांने वाढ झाल्याने गृहिणींचे बजट कोलमडणार आहे.

APMC Market Rate
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 29, 2023, 7:45 AM IST

नवी मुंबई : राज्यात सध्या जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाल्यांसह शेतकऱ्यांच्या पीकाला बसणार आहे. भाजीपाल्याला फटका बसल्याने आगामी काही दिवसात भाजीपाल्यांचे दर गगणाला भिडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत तोंडलीच्या १०० किलोच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात २ हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर असल्याचे पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

  • भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये
  • भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २७०० रुपये ते ३००० रुपये
  • लिंबू प्रति १०० किलो ७००० रुपये ते ८५०० रुपये
  • फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६५०० रुपये ते ७५०० रुपये
  • फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये
  • गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
  • गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये
  • घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४०००
  • काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
  • काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये
  • कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
  • कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
  • कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये
  • कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
  • ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
  • पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये
  • रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २८००रुपये ते ३५००रुपये
  • शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये
  • शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये

  • सुरण प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
  • टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये
  • टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये
  • तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
  • तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
  • वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ६५०० रुपये
  • वालवड प्रति १०० किलो ३३००रुपये ते ३६०० रुपये
  • वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये
  • वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये
  • मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६००रुपये
  • मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये

पालेभाज्या

  • कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये
  • कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये
  • कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
  • कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये
  • मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते १६०० रुपये
  • मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
  • मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये
  • पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये
  • पालक पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये
  • पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या २००रुपये ते ३०० रुपये
  • शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
  • शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये

हेही वाचा - APMC Market Prices : एपीएमसी मार्केट मध्ये लिंबू, मिरची व टोमॅटोचे दर झाले कमी... इतर भाज्यांचे दर स्थिर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.