ETV Bharat / state

पूर्वद्रुतगती महामार्गावरील खड्ड्यात आदळली रुग्णवाहिका; अत्यावश्यक सेवेस उशीर

पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी ते भांडुप दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. बुधवारी उशिरा रात्री एक रुग्णवाहिका या महामार्गावरुन जात होती. ही रुग्णवाहिका कल्याणवरून एका रुग्णाला उपचारासाठी मुंबईकडे घेऊन जात होती.

हाच तो जीवघेना खड्डा
author img

By

Published : Sep 19, 2019, 12:25 PM IST

मुंबई- शहर आणि उपनगरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. यात पूर्व द्रुतगती महामार्गसुध्दा सुटला नाही. काल रात्री विक्रोळी ते भांडुप मार्गादरम्यान असलेल्या एका खड्ड्यात रुग्णवाहिका आदळली. त्यामुळे रुग्णावाहिकेतील रुग्णाला उपचारासाठी नेण्यास उशीर झाला. या घटनेमुळे वाहनचालकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

रुग्णवाहिका खड्ड्यात आदळल्याची दृश्ये

पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी ते भांडुप दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. बुधवारी उशिरा रात्री एक रुग्णवाहिका या महामार्गावरुन जात होती. ही रुग्णवाहिका कल्याणवरून एका रुग्णाला उपचारासाठी मुंबईकडे घेऊन जात होती. महामार्गावरून विक्रोळी ते भाडूप दरम्यान प्रवास करत असताना ही रुग्णवाहिका मर्गावारील एका खड्ड्यात आदळली. त्यामुळे गाडीच्या टायर आणि डिस्कचे नुकसान झाले. परिणामी या रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला.

हेही वाचा- अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला मनसेचे सडेतोड उत्तर

भांडूप ते विक्रोळी मार्गादरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहे. अंधारात वेगाने जाणाऱ्या वाहनांना मार्गावरील खड्डे दिसत नसल्याने ते त्यात आदळतात. त्यामुळे गाडीचालकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सदरील घटनेनंतर वाहनचालकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Intro:पूर्वद्रुतगती महामार्गावर खड्डयात अंबुलन्स रुग्णासह आदळली चाकाचे नुकसान

मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.यात पूर्व द्रुतगती महामार्ग सुध्दा सुटला नाही. विक्रोळी ते भांडुप दरम्यान काल रात्री अंधारात या खड्यात एक अंबुलन्स रुग्ण घेऊन अडकली यावेळी वाहनचालकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाBody:पूर्वद्रुतगती महामार्गावर खड्डयात अंबुलन्स रुग्णासह आदळली चाकाचे नुकसान

मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.यात पूर्व द्रुतगती महामार्ग सुध्दा सुटला नाही. विक्रोळी ते भांडुप दरम्यान काल रात्री अंधारात या खड्यात एक अंबुलन्स रुग्ण घेऊन अडकली यावेळी वाहनचालकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.

पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी ते भांडुप दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले पाहायला मिळतात आणि याचं खड्ड्यात रात्री उशिरा एक ॲम्बुलन्स कल्याणवरून एक रुग्ण उपचारासाठी मुंबईकडे घेऊन जातेवेळी खड्ड्यात अडकली आणि बंद पडली त्यामुळे या रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर सुद्धा झाला भांडुप ते विक्रोळी च्या दरम्यान या रस्त्यावर मोठे खड्डे झालेले आहे आणि यामुळे वेगात जाणाऱ्या वाहनांना हा खड्डा अंधारात दिसत नसल्याने अनेक वाहने या खड्ड्यातून जात आहेत आणि आदळत आहेत तर मोटरसायकलस्वार सुद्धा पडत आहेत.यामुळे अपघात होत आहेत .

Byt अंबुलन्स चालक
Byt मोटारसायकल चालकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.