ETV Bharat / state

मंत्रिमंडळ खातेवाटप : तावडेंसह राम शिंदेंना धक्का, विखेंचे गृहनिर्माणावर समाधान - radhakrusn vikhe patil

आज अखेर प्रलंबित असेलेला मंत्रीमंळाचा विस्तार झाला. यामध्ये १३ जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे. खाते वाटपात तावडे आणि राम शिंदे यांना धक्का देण्यात आला आहे. त्यांच्याकडील शालेय शिक्षण आणि जलसंधारण खाते काढून घेण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ खातेवाटप
author img

By

Published : Jun 16, 2019, 10:28 PM IST

Updated : Jun 16, 2019, 11:16 PM IST

मुंबई - आज अखेर प्रलंबित असेलेला मंत्रीमंळाचा विस्तार झाला. यामध्ये १३ जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपला १०, शिवसेनेच्या २ तर आरपीआयच्या वाट्याला १ मंत्रीपद आले आहे. खाते वाटपात तावडे आणि राम शिंदे यांना धक्का देण्यात आला आहे. त्यांच्याकडील शालेय शिक्षण आणि जलसंधारण खाते काढून घेण्यात आले आहे.

नव्याने मंत्री पदाची शपथ घेतलेले आशिष शेलार यांना शालेय शिक्षण आणि क्रीडा तर राम शिंदे यांना पणन विभाग देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना जलसंधारण खाते देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची आस लावून बसलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन मंत्रीपद देण्यात आले आहे.

एकेकाळी मुख्यमंत्र्यांचे अतिशय निकट वर्तीय असलेले राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडील नगरविकास खाते योगेश सागर यांना देण्यात आले आहे. तर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात दिलेला अन्न आणि नागरी पुरवठा विभाग संभाजी पाटील यांच्याकडे दिला आहे. संभाजी पाटील यांच्याकडे कामगार कल्याण विभागाची जबाबदारी संजय कुटे यांना देण्यात आली आहे. एकूण ४ मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे.

कोणाला कोणते मंत्रीपद

कॅबिनेट

1) राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माण मंत्री
2) जयदत्त क्षीरसागर - (शिवसेना) रोजगार हमी व फलोत्पादन
3) आशिष शेलार (भाजपा) - शालेय शिक्षण, क्रिडा आणि युवक कल्याण
4) डॉ. संजय कुटे (भाजप) कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागसवर्ग कल्याण
5) डॉ. सुरेश खाडे (भाजपा) - सामाजिक न्याय विभाग
6) डॉ. अनिल बोंडे (भाजपा) - कृषी
7) डॉ. अशोक उईके (भाजपा) - आदिवासी विकास
8) डॉ. तानाजी सावंत (शिवसेना) - जलसंधारण
9) राम शिंदे- पणन व वस्त्रोद्योग (भाजप)
10) संभाजी पाटिल निलंगेकर - (भाजप) अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
11) जयकुमार रावल - (भाजप) अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
12) सुभाष देशमुख - (भाजप) सहकार आणि मदत व पुनर्वसन

राज्यमंत्री

1) योगेश सागर - (भाजप) नगरविकास राज्यमंत्री
2) अविनाश महातेकर - (आरपीआय) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री
3) संजय भेगडे - (भाजप) कामगार,पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
4) डॉ. परिनय फुके - (भाजप) सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास व वने राज्यमंत्री
5) अतुल सावे - (भाजप) - उद्योग आणि खनीकर्म अल्प संख्याक आणि वख्फ राज्यमंत्री

Intro:खाते वाटपात तावडे आणि राम शिंदे यांना धक्का, शालेय शिक्षण आणि जलसंधारण खाते काढले.

मुंबई 16

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मंत्री मंडळ विस्तारात विनोड तावडे आणि राम शिंदे यांना धक्का बसला असून त्यांच्या कडील अनुक्रमे शालेय शिक्षण आणि जलसंधारण खाते काढून घेण्यात आले आहे.नव्याने मंत्री पदाची शपथ घेतलेले आशिष शेलार यांना शालेय शिक्षण आणि क्रीडा तर राम शिंदे यांना पणन विभाग देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नव्या खाते वाटपाची यादी प्रकाशित केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे आस लावून बसलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. तर शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी तुन शिवसेनेत दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्य खाते मिळेल अशी दाट शक्यता होती. मात्र हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठेवण्यात आले आहे.

एकेकाळी मुख्यमंत्र्यांचे अतिशय निकट वर्तीय असलेले राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडील नगरविकास खाते योगेश सागर यांना देण्यात आले आहे. तर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या कडे तात्पुरत्या स्वरूपात सिलेला अन्न आणि नागरी पुरवठा विभाग संभाजी पाटील यांच्याकडे दिला आहे. संभाजी पाटील यांच्याकडे कामगार कल्याण विभागाची जबाबदारी संजय कुटे यांना देण्यात आली आहे. एकूण चार मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप :

कॅबिनेट मंत्री :-

1) राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माण

2) जयदत्त क्षिरसागर - रोजगार हमी व फलोत्पादन

3) आशिष शेलार - शालेय शिक्षण, क्रिडा आणि युवक कल्याण

4) डॉ. संजय कुठे- कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागसवर्ग कल्याण...

5) डॉ. सुरेश खाडे - सामाजिक न्याय विभाग

6) डॉ. अनिल बोंडे (जिल्हा - अमरावती) (भाजपा) - कृषी

7) डॉ. अशोक उईके - आदिवासी विकास

8) डॉ. तानाजी सावंत - जलसंधारण

9) राम शिंदे-पणन व वस्त्रोद्योग

10) संभाजी पाटिल निलंगेकर- अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण

11) जयकुमार रावळ- अन्न व औषध प्रशासन ,पर्यटन, राजशिष्टाचार

12) सुभाष देशमुख- सहकार आणि मदत व पुनर्वसन

राज्यमंत्री

1) योगेश सागर - नगरविकास राज्यमंत्री

2) अविनाश महातेकर - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री

3) संजय भेगडे - कामगार,पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन

4) डॉ. परिनय फुके - सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास व वने राज्यमंत्री

5) अतुल सावे - उद्योग आणि खनीकर्म अल्प संख्याक आणि वख्फ़ राज्यमंत्रीBody:....Conclusion:
Last Updated : Jun 16, 2019, 11:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.