ETV Bharat / state

पीएमसी बँकेच्या सर्व घोटाळेबाजांवर कारवाई होणार - किरीट सोमय्या - All fraudsters of PMC Bank will be jailed

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी काही संचालक मंडळावरील काही संचालकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. परंतु यामुळे खातेधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले असून काहीचा तर मानसिक त्रासातून मृत्यू झालेला आहे.

पीएमसी बँकेच्या सर्व घोटाळेबाजांवर कारवाई होणार - किरीट सोमय्या
author img

By

Published : Oct 17, 2019, 8:27 PM IST

मुंबई - पीएमसी बँकेच्या संचालकाला कालच अटक झाली आहे. यामध्ये अजून काही अधिकाऱ्यांना लवकरच अटक होऊन त्यांच्यावर सुध्दा कारवाई होईल, असा विश्वास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. या घोटाळ्यामध्ये बँकेचे अजून काही अधिकारी सहभागी असून सर्वांनी संगनमताने खातेदारांना लुटले आहे. त्यांचेही तपास चालू आहेत आणि ते लवकरच जेल मध्ये जातील. याशिवाय एका बाजूला ऍक्शन प्लॅन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगीतल्याप्रमाणे बँक पुनर्जीवित करण्याची चर्चा चालू आहे. गुंतवणूकदार आणि खातेदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

पीएमसी बँकेच्या सर्व घोटाळेबाजांवर कारवाई होणार - किरीट सोमय्या

हेही वाचा - हे तर मनुवादी सरकार..; शिवरांयांचा इतिहास वगळण्याच्या प्रकरणावरून आव्हाडांचा घणाघात

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी काही संचालक मंडळावरील काही संचालकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. परंतु यामुळे खातेधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले असून काहीचा तर मानसिक त्रासातून मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ही मोठी चिंतेची बाब आहे. सर्व खातेदारांचा विचार करत सरकार आणि आरबीआय यावर योग्य विचार करत खातेधारकांना त्यांचे पैसे परत मिळवून देईपर्यंत प्रयत्न करत राहतील, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.

Intro:पीएमसी बँकेच्या सर्व घोटाळाबाजांवर कारवाई होईल व बँक पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत -किरीट सोमय्या

पीएमसी बँकेच्या दिरेक्टरची काल अटक झाली. विश्वास आहे की अजून काही अधिकाऱ्यांना लवकरचं अटक होऊन त्यांच्यावर सुध्दा कारवाई होईल. या बँकेचे अजून काही अधिकारी सहभागी आहेत त्यांनी सर्वांनी एकमताने खातेदारांना लुटलेलं आहे. त्यांचेही तपास चालू आहेत आणि ते लवकरच जेल मध्ये जाणार. एका बाजूला ऍक्शन प्लॅन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगीतली तस ही बँक पुनर्जीवित करण्याची चर्चा चालू आहे. गुंतवणूकदार आणि खातेदारांचा पैसा सुरक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले .

पी एम सी बँक गैरव्यवहार प्रकरणी काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. परंतु एकीकडे जे खातेधारक आहेत ते मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत. काहींचे तर मानसिक त्रासातून मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ही मोठी चिंतेची बाब आहे सर्व खातेदार त्यांचा विचार करत सरकार व आरबीआय त्याच्यावर योग्य विचार करत खातेधारकांना त्यांचे पैसे परत मिळवून देऊन पर्यंत प्रयत्न करत राहतील असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलेBody:मConclusion:म
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.