ETV Bharat / state

अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने स्थलांतरित मजुरांसाठी बससेवा

author img

By

Published : May 29, 2020, 5:04 PM IST

लखनऊ, अलाहाबाद, बाडोई, गोरखपूर या ठिकाणी या बस रवाना करण्यात आल्या. तसेच बसमध्ये जेवण, फराळ, ज्यूस, मेडिकल कीट, सॅनिटायझर, मास्क या संपूर्ण प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आले.

अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने स्थलांतरित मजुरांसाठी बससेवा
अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने स्थलांतरित मजुरांसाठी बससेवा

मुंबई - लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी मजुरांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गावची वाट धरली आहे. अनेक मजूर पायी जात असल्याने या मजुरांसाठी आज बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने 10 बसेस सोडण्यात आल्या.

हाजी अली दर्गा व माहीम दर्गा समितीने या बसेससाठी पुढाकार घेतला आणि या दोन्ही ठिकाणांहून 300 मजुरांना आपआपल्या गावी पाठवण्यात आले. यावेळी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव हाजी अली दर्गा आणि माहीम दर्गा यांचे विश्वस्त उपस्थित होते.

लखनऊ, अलाहाबाद, बाडोई, गोरखपूर या ठिकाणी या बस रवाना करण्यात आल्या. तसेच बसमध्ये जेवण, फराळ, ज्यूस, मेडिकल कीट, सॅनिटायझर, मास्क या संपूर्ण प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आले. बसमध्ये सामाजिक अंतर पाळून 52 सिटिंग क्षमता असलेल्या बसमध्ये 25 प्रवासी देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.