ETV Bharat / state

नाशिक महापौरपदाबाबत मनसे जाहीर करणार व्हिप

author img

By

Published : Nov 21, 2019, 3:25 PM IST

राज्यासारखी स्थिती नाशिकमध्ये होऊ नये यासाठी मनसेच्या 7 नगरसेवकांनी आज (मंगळवार) कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर आज संध्याकाळी राज ठाकरे मनसेकडून व्हिप जाहीर करणार असल्याचे मनसे नेते अभिजित पानसे यांनी सांगितले.

मनसे

मुंबई - नाशिक महानगरपालिकेत महापौरपदासाठी महाशिवआघाडी व भाजपने अर्ज दाखल केला आहे. मात्र, दोघांकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे दोन्ही पक्षांनी मनसेला पाठिंबा देण्यासाठी साकडे घातले आहे. तर, याबाबत मनसेच्या नगरसेवकांनी मंगळवारी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून आज संध्याकाळपर्यंत ते व्हिप जाहीर करणार असल्याची माहिती आहे.

मनसे नेते अभिजित पानसे

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे राज्यासारखी स्थिती नाशिकमध्ये होऊ नये यासाठी मनसेच्या 7 नगरसेवकांनी आज(मंगळवार) कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर आज संध्याकाळी राज ठाकरे मनसेकडून व्हिप जाहीर करणार असल्याचे मनसे नेते अभिजित पानसे यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यातील प्रश्नांबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट

राज्यात जसा सत्तेचा पेच निर्माण झाला आहे, तसेच काहिसे नाशिकमध्येही सुरू आहे. बहुमत असूनही सत्तेचा गणित सुटत नसल्यामुळे मनसेच्या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याकडे आपली भूमिका आणि मत मांडले. यानंतर आज संध्याकाळी पुन्हा एकदा राज ठाकरे आपला निर्णय देतील. मात्र, हा निर्णय मतदारांसाठी घेतला जाईल सत्तेसाठी नाही, असे देखील पानसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा - म्हाडाच्या घरांची लॉटरी डिसेंबरच्या अखेर निघणार, ६ हजारांपेक्षा जास्त घरे उपलब्ध

Intro:मुंबई - नाशिक महानगरपालिकेत महापौरपदासाठी महाशिवआघाडी व भाजपने अर्ज दाखल केला आहे. मात्र दोघांकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे दोन्ही पक्षांनी मनसेला पाठींबा देण्यासाठी साकडे घातले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे राज्यासारखी स्थिती नाशिकमध्ये होऊ नये यासाठी मनसेच्या 7 नगरसेवकांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर आज संध्याकाळी राज ठाकरे मनसेकडून बीप जाहीर करणार असल्याचे मनसे नेते अभिजित पानसे यांनी सांगितले.
Body:राज्यात सुरू सत्तेचा पेच निर्माण झाला आहे,तसेच नाशिक मध्ये सुरू आहे. बहुमत असूनही सत्तेचा गणित सुटत नाही. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याकडे आपली भूमिका आणि आपलं मत मांडलं.
या सगळ्या नगरसेवकांच राजसाहेबांनी ऐकून घेतलय.
संध्याकाळी पुन्हा एकदा राज ठाकरे आपला निर्णय देतील. मतदारांसाठी निर्णय घेतला जाईल सत्तेसाठी नाही असे देखील पानसे यांनी स्पष्ट केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.