ETV Bharat / state

ईव्हीएमविरोधात राष्ट्रीय जनआंदोलन करणार - धनंजय शिंदे - EVM

भाजप सरकारच्या विरोधात येत्या १२ जूनला देशातल्या संविधानावर विश्वास असणाऱ्या सामाजिक संघटना चळवळीतले कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष राष्ट्रीय जनआंदोलन करणार आहेत. त्यामाध्यमातून एक राष्ट्रीय सम्मेलन होणार आहे.

आदमी पक्षाचे मुंबई प्रवक्ते धनंजय शिंदे
author img

By

Published : Jun 10, 2019, 11:39 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. मात्र, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असताना त्यांना एवढ्या जागा कशा मिळाल्या? याबाबत सामान्य मतदारच चर्चा करीत आहेत. तसेच काही मतदारसंघात जास्त मतदान मोजण्यात आले आहेत. त्यासाठी ईव्हीएमविरोधात सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, राजकीय नेते मुंबई पत्रकासंघात राष्ट्रीय जनआंदोलन करणार असल्याचे आम आदमी पक्षाचे मुंबई प्रवक्ते धनंजय शिंदे म्हणाले.

आदमी पक्षाचे मुंबई प्रवक्ते धनंजय शिंदे

नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भाजपचे उमेदवार ३०३ मतदार संघात निवडून आलेले आहेत. त्यानंतर शेतकरी, कष्टकरी झोपडपट्टीत राहणारा, चहा वाला, फेरीवाला या सर्वांची आपने भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपला मत दिले नाही. मात्र, भाजपला एवढ्या जागा मिळाल्या हा मशीनचा चमत्कार आहे. ३७० पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये मतांची चोरी झालेली आहे आणि या चोरीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार निवडून आले असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

भाजप सरकारच्या विरोधात येत्या १२ जूनला देशातल्या संविधानावर विश्वास असणाऱ्या सामाजिक संघटना चळवळीतले कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष राष्ट्रीय जनआंदोलन करणार आहेत. त्यामाध्यमातून एक राष्ट्रीय सम्मेलन होणार आहे. यामध्ये त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसे त्याचबरोबर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी त्यांची भूमिका मांडतील, असे शिंदे म्हणाले.

Intro:मुंबई

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले परंतु लोकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी असताना त्यांना एवढ्या जागा कशा मिळू असे सामान्य मतदारच बोलत आहे. तसेच काही मतदारसंघात जास्तीचे मतदान मोजण्यात आले आहेत. या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत सामजिक कार्यकर्ते, स्वतंत्र सैनिक, राजकीय नेते आहेत. येत्या 12 जून रोजी मुंबई पत्रकार संघ येथे
ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन घेण्यात येणार आहे. या जनआंदोलनाचे अध्यक्षपद स्वतंत्र सैनिक जी जी पारीख सांभाळणार आहे. Body:आताचे 2019 च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्ष 330 एवढं राक्षसी बहुमताने निवडून आलेला आहे. यामध्ये सर्वसामान्य माणसांना आपण भेटलो तर शेतकरी, कष्टकरी झोपडपट्टीत राहणारा, चहा वाला, फेरीवाला हे सगळे म्हणतात की आम्ही तर बीजेपी ला मत दिलंच नव्हतं तरी पण हा मशीन चा चमत्कार आहे. आणि हे सत्य आहे, की मशीनच्या माध्यमातून हे सरकार निवडून आलेले आहे. निवडणुका कमिशनने वेबसाईटवर माहिती उपलब्ध करून दिलेली त्याच्यामध्ये काही 370 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये मतांची चोरी झालेली आहे आणि या चोरीतून भारतीय जनता पक्षाचे सरकार निवडून आलेले आहे. म्हणून या सरकारच्या विरोधात येत्या 12 जूनला देशातल्या संविधानावर विश्वास असणाऱ्या सामाजिक संघटना चळवळीतले कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष, यांचा संविधान वर विश्वास आहे. हे सगळे एकत्र येऊन एक विरुद्ध राष्ट्रीय जनआंदोलन नावाचा एक
व्यासपीठ बनवला आहोत. या माध्यमातून 12 तारखेला एक एक राष्ट्रीय संमेलन होणार आहे. या संमेलनात त्या क्षेत्रातील तज्ञ माणसे त्याचबरोबर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांची आपली भूमिका मांडतील असे आम आदमी पक्षाचे मुंबई प्रवक्ते धनंजय शिंदे यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.