ETV Bharat / state

आज..आत्ता..  ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप

author img

By

Published : Aug 19, 2019, 7:31 AM IST

Updated : Aug 19, 2019, 10:33 PM IST

झरझर नजर...दिवसभरातील संपूर्ण घडामोडी वाचा एका क्लिकवर...

आज...आत्ता...औरंगाबाद-शहादा मार्गावर भीषण अपघात; १५ ठार ३५ जखमी
  • 10.20 PM - ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप

  • 09.45 PM कोणत्याही प्रकारचे बंद, आंदोलने करू नका - राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

  • 7:20 उन्मेष जोशी ईडी कार्यालयातून निघाले .... आज झालेल्या चौकशीला मी सहकार्य केले, चौकशीसाठी मला पुन्हा बोलावणार आहेत - उन्मेष जोशी

  • 7:10 ठाणे - मनसेने ठाणे बंदची हाक घेतली मागे ..

  • 6:48 अमरावती - कुरळपूर्णा येथील पुलाखाली नदीपात्रात दोघे जण बुडाले.

  • 6:34 जालना - भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे यांची निवड... संतोष दानवे खासदार रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आहेत.

  • 6:24 रायगड - श्रीवर्धन मतदारसंघात काँग्रेस करणार बंड.... श्रीवर्धन मतदारसंघ काँग्रेसला सोडा अन्यथा अपक्ष उमेदवार देणार... काँग्रेस मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा निर्धार...तटकरेंच्या अडचणी वाढणार

  • 6:15 सांगली - पूरग्रस्त सानुग्रह अनुदान वाटपाचे निकष बदलले... अपार्टमेंट मधील वरच्या मजल्यावर देण्यात येणारे अनुदान वाटप करण्यात आले बंद.... काल पर्यंत सरसकट पूरग्रस्तांना देण्यात आले आहे 5 हजार रुपये सानुग्रह अनुदान.... शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतोय संताप.... शहरातील गवळी गल्ली येथे संतप्त नागरिकांनी अनुदान वाटप पाडले बंद... .

  • 5:57 पुणे भाजप शहराध्यक्ष पदी आमदार माधुरी मिसाळ यांची वर्णी, विद्यमान शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या जागी आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे पुणे भाजपची धुरा, पुणे भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला संधी

  • 5:14 - सरकारचे डोकं फिरले आहे का? कर्जमाफीच्या विषयावरून एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर
    भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कर्जमाफीच्या विषयावरून भाजप सरकारला पुन्हा एकदा लक्ष करत घरचा आहेर दिला आहे. शेतकरी कर्जमाफीचे व्याज जिल्हा बँकेने भरावे, अशा सूचना एका परिपत्रकाद्वारे केल्याने खडसेंनी सरकारच्या निर्णयावर चांगलीच आगपाखड केली. 'सरकारचे डोकं फिरले आहे का? बँका व्याज कशा भरतील? सरकारने बँकांना मदत करायची सोडून व्याजाचा भुर्दंड त्यांच्यावर टाकला आहे. बँका हा भुर्दंड कसा सहन करतील? सरकारच्या अशा धोरणामुळे बँका अजून खड्ड्यात जातील', अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

  • 4:58 जालना मतदान केंद्रावर 90 टक्के मतदान.... जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांनी केले मतदान

  • 5:01 मुंबई - मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या सकाळी 11 वाजता राजगडवर बैठक...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बजावलेल्या नोटीसीमुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष.... या बैठकीत सरकार विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार का? याबाबत होणार उद्या निर्णय

  • 4:27 सांगली - महापुराने कोल्हापूर विभागात शेतीचे अंदाजित 2800 कोटींचे नुकसान... शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्यासाठी उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतमध्ये निर्णय घेतला जाईल.... केंद्राकडे 2800 कोटींचा मागणी करणार... महापूर आणि दुष्काळ अशी राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती आहे....... त्यामुळे पिकांचे उत्पन्न कमी होणार.... कोल्हापूर विभागात पीक कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय घेणार.... सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, सर्वोत्तपरी मदत शेतकऱ्यांना केली जाईल - कृषी मंत्री अनिल बोंडे

  • 4:35 - नाशिक
    - 3 लाखाची लाच प्रकरण
    - APMC सभापती शिवाजी चुंबळे यांचा जामीन अर्ज मंजूर
    - चुंबळे यांना दिलासा
    - 50 हजाराच्या जातमुचलक्यावर मंजूर
    - दर बुधवार आणी गुरुवार 11 ते 2 ACB कार्यालयात हजेरीची अट
    - 2 महिन्यांसाठी आहे ही अट

  • 4:38 गोंदिया - विना अनुदानित शिक्षकांनी आज जिल्हा परिषद समोर विविध मागण्यांसाठी अर्धनग्न होऊन केल आंदोलन

  • पूरग्रस्त भागात १ हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी - मुख्यमंत्री

  • 3:25 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने बजावलेल्या नोटीसवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक... येत्या २२ तारखेला राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवल्यास मनसेने केले ठाणे बंद चे आवाहन... प्रेमाने बंद केलं तर स्वागत नाही तर, कार्यकर्त्यांच्या रोषाला समोर जावं लागेल - ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष - अविनाश जाधव..... महाराष्ट्रात त्या दिवशी जे घडेल त्याला शासन व सरकार जबाबदार
  • 2:37 राज ठाकरे यांनी केलेले गैरव्यवहार आताचे नाही. 2014 पासून त्यांची चौकशी सुरू आहे. ED ही स्वायत्त संस्था आहे. ते कायद्याने आपले काम करते. राज ठाकरे जर प्रामाणिक असतील तर त्यांनी या चौकशीला सामोरं जावं आणि यातून मार्ग काढावा, असा सल्ला भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी दिला.
  • 2:12 राज ठाकरेंना देण्यात आलेल्या ईडीच्या नोटिशीचा भाजपशी काहीही संबंध नाही. ही नोटीस आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत संबंधित विभागाकडे असलेल्या माहितीच्या आधारावर आहे. उलट राज ठाकरे यांना आपली बाजू मांडण्याची संधी आहे- माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते भाजप...
  • 2:06 औरंगाबाद-जालना विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी सुरू असलेल्या जालना मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत 77 पैकी 67 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, या केंद्रावर 87 टक्के मतदान झाले.
  • 1:27 नाशिक - सिन्नर येथे बिबटयाचे 2 बछडे मृतावस्थेत सापडले.. अज्ञात वाहनाच्या धडकेत गतप्राण झाल्याचा अंदाज... सिन्नरच्या डूबेर गावा जवळील घटना
  • ११.५६ AM - पुण्यातील चाकण औद्योगिक नगरीतील मेदनकरवाडी येथील बालाजीनगर परिसरात मुलींची छेडछाड केल्याच्या संशयावरून सात जणांच्या टोळक्याने एका तरुणाला फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. या तरुणाचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
  • ११.३४ AM - कोहीनूर मिलप्रकरणी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.
  • १०.४९ AM - नाशिक-सांगली बसचा नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर आदळून अपघात झाला. मात्र, यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
  • १०.४४ AM - औरंगाबाद-शहादा मार्गावरील अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून १० लाख रुपयांची मदत मिळवून देणार असल्याचे नंदुरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
  • ८.४२ AM - धुळे एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटी प्रशासनाकडून तत्काळ १० हजार रुपयाची मदत, जखमींना १ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
  • ७.३४ AM - नाशकातील मालेगाव तालुक्यातील अंजन वडेलच्या निवासी वसतिगृहातील 114 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. ९० विद्यार्थ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर २४ विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • ७.३२ AM - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील जेटली यांची एम्स रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
  • ७.२० AM - औरंगाबादहून शहाद्याकडे जाणारी बस आणि माल वाहतूक ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये चालकासह १५ जण ठार झाले आहेत, तर ३५ जण जखमी झाले आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 19, 2019, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.