ETV Bharat / state

आज..आत्ता.. २३ वर्षानंतर घरवापसी झाल्याने आनंद वाटतो - आमदार सोपल - grant to colleges

विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान, राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

आज आत्ता
author img

By

Published : Aug 28, 2019, 11:00 AM IST

Updated : Aug 28, 2019, 4:28 PM IST

  • 4.01 PM : सांगली - मिरज तालुक्यातील बोरवाड येथे तंटामुक्त अध्यक्ष पदाच्या निवड सभेत राडा झाला. भाजप गटाकडून इतर पक्षातील कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला. हल्ल्यात तीघे जखमी झाले.
  • 2.37 PM : यवतमाळ - नेर तालुक्यातील एलगुंडा येथील धनगर समाजाने आदित्य ठाकरे यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी वनमंत्र्यांना भेटून मेंढपाळांचे प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.
  • 2.29 PM : पालघर - टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैद्य दारूची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करीत 13 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
  • 2.26 PM : रत्नागिरी - आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेने निमंत्रण दिले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि आमदार जाधवांची भेट झाली. यावेळी कुटुंब आणि जवळच्या कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचे जाधव म्हणाले.
  • 2.02 PM : मुंबई - शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला अनुदान देणार असल्याचे पत्र द्यावे. अन्यथा आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेत शिक्षक आमदार पुन्हा विधानभवन परिसरात बसले आहेत.
  • 1.49 PM : यवतमाळ - कर्जमुक्ती शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. ते नेर तालुक्यातील वटफळी येथे बैलबंडीमध्ये बसून यात्रेत सहभागी झाले. यावेळी ते बोलत होते.
  • 1.44 PM : मुंबई - तेवीस वर्षांनंतर घरवापसी झाली आहे. त्यामुळे चांगले वाटत आहे. त्याच मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचे आमदार सोपल म्हणाले.
  • 1.08 PM : गडचिरोली - देसाईगंज येथे 3 वाजता, तर गडचिरोली येथे बुधवारी सायंकाळी 7 वाजता काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा येणार आहे.
  • 1.01 PM : ठाणे - महापालिकेच्या कारभाराविरुद्ध एन्काऊंटर फेम काँग्रेसच्यावतीने रविंद्रनाथ आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • 12.59 PM : औरंगाबाद - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विधानसभा मतदार संघात फुलंब्री येथे थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या सभा सुरुवात होणार आहे.
  • 12.53 PM : जळगाव - कार पुलावरून 25 फूट खोल दरीत कोसळूनही चालक बचावल्याची घटना आज बुधवारी जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपरी गावाजवळ घडली आहे.
  • 12.42 PM : मुंबई - शाळांच्या अनुदानासाठी 304 कोटींची तरतूद - आशिष शेलार
  • 12.26 PM : चंद्रपूर - शहरात आज बुधवारी काँग्रेसची महापर्दाफाश रॅली आयोजित केली होती. मात्र, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गैरहजर असल्याने महापर्दाफाश रॅली रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
  • 12.23 PM : मुंबई - कोहिनुर सिटीएनएल प्रकरणी राजन शिरोडकर ईडी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
  • 12.15 PM : जळगाव - भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले. जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मेलाने ते कर्जाने रस्त्यावर मंगळवारी हा अपघात झाला.
  • 12.01 PM : मुंबई - आजी-माजी आमदारांचा आज सेनेत प्रवेश, मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी
  • 11:35 AM : मुंबई - विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान, तर अनुदान असणाऱ्या शाळांना आता 40 टक्के अनुदान, राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
  • 11.26 AM : नाशिकमध्ये चेन स्नाचिंग गँगचा धुमाकूळ, 3 ठिकाणी स्नाचिंगच्या घटना
  • 11:14 AM : पुणे - पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पिंपरी-चिंचवड मधील रावेत येथील घटना, वृषाली लाटे आणि संजय लाटे, असे मृत पती पत्नीची नावे
  • 10:19 AM : मुंबई - सह्याद्रीवर शिक्षक आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक, अनुदानासाठी तातडीने घेतला जाणार निर्णय
  • 10:18 AM : नागपूर - नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

Intro:Body:

[8/28, 10:19 AM] Sanjiv Bhagwat, Mumbai: सह्याद्रीवर शिक्षक आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक ; अनुदानासाठी तातडीने निर्णय घेतला जाणार आहे, ज्या शिक्षकांवर लाठी चार्ज करण्यात आला त्याची  माहिती घेऊन चौकशी केली जावी ही मागणी आमदारांनी लावून धरली आहे.

---------------------

[8/28, 10:22 AM] Dhananjay tiple Nagpur: नागपूर फ्लॅश 

नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी 

नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणाच्या पाणी साठ्यात वाढ 

तोतलाडोह धरणात 26 टक्के पाणी साठा जमा,१८ दिवसांपूर्वी तोतलाडोह धरणाने तळ गाठला होता

-----------------------------------

Conclusion:
Last Updated : Aug 28, 2019, 4:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.