ETV Bharat / state

आज आत्ता..: शिर्डी - साईबाबा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन रुग्णाच्या नातेवाईकाने घेतली उडी, प्रकृती चिंताजनक - महारष्ट्राचा रणसंग्राम

झरझर नजर दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर...

आज आत्ता..
author img

By

Published : Sep 29, 2019, 10:17 AM IST

Updated : Sep 29, 2019, 3:22 PM IST

  • 2:51 PM मुंबई - पीएमसी बँकेच्या बाहेर खातेदाराचे ठिय्या आंदोलन.
  • 2:44 PM मुंबई - आम्ही पळून गेलो नाही, पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये - एस राजनीत सिंग
  • 2:31 PM गोंदिया - जय माता दी च्या जलोषाने गोंदिया नगरी दुमदुमली, ४९८ ठिकाणी होणार सार्वजनिक दुर्गा मुर्तीची स्थापना
  • ५३१ ठिकाणी शारदोत्सव तर, २२ ठिकाणी खेळला जाणार गरबा
  • 1:25 PM मुंबई - दहा हजार रुपयाकरिता पीएमसी खातेदाराची भांडुपच्या शाखेवर मोठी गर्दी
  • 2:15 PM मुंबई - मनसेत इनकमिंग जोरात, मनसे लढवणार 150 जागा
  • 2:19 PM नाशिक - शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा..- शिवसेनेच्या सदस्य पदाचाही राजीनामा ...- दिलीप दातीर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून होते इच्छुक.. लवकरच करणार अन्य पक्षात प्रवेश
  • 13.10 - नागपूर - शुल्लक वादातून २५ वर्षीय तरुणाची हत्या.. शहरातील मेकोसबाग परिसरातील लुम्बिनीनगर मध्ये २५ वर्षीय युवकाची हत्या.. रिषभ मताने मृतक युवकाचे नाव आहे.
  • 13.09 PM सांगली- पंतप्रधान हे चुकीचे बोलले, बुद्ध नव्हे छत्रपतींचे विचार गरजेचे - संभाजी भिडे गुरुजी...
  • भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आक्षेप घेत, बुद्ध उपयोगाचा नाही, मोदी चुकीचे बोलले असं मत व्यक्त केले
  • 13.08 PM - शिर्डी - साईबाबा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन रुग्णाच्या नातेवाईकाने घेतली उडी....
  • शिर्डी साईबाबा संस्थानच्या सुपर हाँस्पिटलमध्ये अॅड्मिट असलेल्या मुलीस भेटण्यासाठी आलेल्या पित्यानेच मारली हाँस्पिटलच्या छतावरुन उड़ी... अंकुश आव्हाड असे त्यांचे नाव...रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे....
  • 11:55 AM नाशिक - शहरातील शिवपुरी चौकात विजेचा शॉक लागून तीन जणांचा मृत्यू...
  • 11.49 - बिहार - भागलपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर.. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून तिघांचा मृत्यू , अनेक जण अडकल्याची भीती.. बचावपथक घटना स्थळी दाखल
  • 11:21 AM नाशिक - सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात, भाविकांची अलोट गर्दी
  • 10.49 AM दिल्ली - भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक... पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांची उपस्थिती...
  • 10.09 AM - मुंबई - वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू. अजित पवार, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे आदी उपस्थिती
  • 09.47 AM- नाशिक : पुणे महामार्गावर सिन्नर बायपासवर सदरवाडी शिवारात ट्रॅक व आयशर टेम्पोचा भीषण अपघात. अपघातात पाच जण ठार..
  • 08.46 am पुणे - वाघाचे काताडे घेऊन आलेल्या दोघांना अटक...पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई.. दोघेही औरंगाबाद येथून पुण्यात आले होते.. वाघाच्या कातड्याची किंमत अंदाजे पाच लाख रुपये..
  • 07.00 am - रायगड - श्रीवर्धन मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांना सेनेकडून उमेदवारी? घोसाळकर सेनेचे उपनेते व म्हाडाचे अध्यक्ष आहेत. नुकताच राष्ट्रवादी मधून सेनेत प्रवेश केलेल्या जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकरांचे ते बंधू आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 29, 2019, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.