ETV Bharat / state

आज आत्ता : मंत्री सदाभाऊ खोतांच्या कार्यक्रमात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ - swabhimani shetkari sanghatna

पुण्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मंत्री सदाभाऊ खोत
author img

By

Published : Jul 10, 2019, 10:15 AM IST

Updated : Jul 10, 2019, 1:49 PM IST

12:53 पुणे - मंत्री सदाभाऊ खोत यांच्या कार्यक्रमात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

पुण्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पीकविमा योजनेत भ्रष्टाचार केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. सविस्तर वृत्त

12.05 अहमदनगर - निकामी बॉम्ब असल्याचे समजून हाताळताना स्फोट; अहमदनगर मधील दोघांचा मृत्यू

एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या के. के रेंज भागामध्ये रात्रीच्या सुमाराला स्फोट झाला. यामध्ये दोनजण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. लष्कराने वापरलेला बॉम्ब निकामी असल्याचे समजून हे दोघे त्यातून शिसे काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, बॉम्ब जिवंत असल्याने त्याचा स्फोट झाला आणि त्यात या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त

10.18 AM नागपूर - पक्षांतर्गत बदलासाठी भाजपची संघाकडे 12 प्रचारकांची मागणी. यावर विजयवाडा येथे 11 जुलैपासून सुरू होणाऱ्या संघाच्या बैठकीत होऊ शकतो निर्णय. या निर्णयानंतर भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक पातळीपर्यंत मोठे फेरबदल होऊ शकतात. सूत्रांची माहिती.

9.46 AM कोल्हापूर - जिल्ह्यातील भोगावती येथे क्रुझर आणि डंपरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. क्रुझर आणि डंपरची समोरासमोर धडक झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींवर सीपीआर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त

Intro:Body:

*कोल्हापूर ब्रेकिंग*

कोल्हापूर - क्रूझर डंपरचा भीषण अपघात

4 जण ठार, 3 जण जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती मधील घटना

क्रूझर आणि डंपर ची समोरासमोर धडक

जखमींवर सिपीआर रुग्णालयात उपचार सुरू

Conclusion:
Last Updated : Jul 10, 2019, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.