- 1:31 PM : यवतमाळ - 78- यवतमाळ विधानसभा मतदार संघ - भाजप काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढाई, तर शिवसेना बंडखोरीच्या तयारीत; प्रहार बिघडविणार सर्वांचे गणित
- 1:40 PM : नांदेड - नायगाव विधानसभा मतदारसंघात भाजपात इच्छुकांची मांदियाळी तर काँग्रेसला वंचितचे ग्रहण....!
- राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ.बापूसाहेब गोरठेकर यांनी प्रवेश भाजपमध्ये प्रवेश.. त्यामुळे भाजपला बळ मिळाल्यामुळे अनेक इच्छूक फार्मात आहेत. इच्छुकांची मोठी संख्या असल्यामुळे एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसला अनेक जणांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यासोबतच वंचितचे ग्रहणही चांगलेच शेकण्याची शक्यता आहे.
- 1:09 PM : मुंबई - फ्लॅश - माहुलवासीयांना मोठा दिलासा , मुंबई उच्च न्यायालयाने येत्या 12 आठवड्यात माहुल येथील नागरिकांचे दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याचे दिले आदेश, यासह दरमहा भाडे देण्याचे दिले आदेश
- 1:10 PM : नंदुरबार - जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का... विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला एक ही जागा न सुटल्याने जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी घेतला पक्ष सोडून जाण्याचा निर्णय... जो पक्ष उमेदवारी देईल त्या पक्षात जाणार, कार्यकर्ता मेळाव्यात घेतला निर्णय... राजेंद्रकुमार गावित हे भाजपा नेते विजयकुमार गावित यांचे बंधु...
- 12:55 PM : मुंबई - लवकरच युतीची घोषणा होईल- मुख्यमंत्री
- 12:59 PM : मुंबई - योग्य वेळी युती करू, राणे साहेबांच्या बाबतीत ही निर्णय होईल त्यासाठी थोडी वाट पहा - मुख्यमंत्री
- 1:01 PM : मुंबई - आरेच्या संदर्भात काहीं लोकांचे म्हणणे बरोबर आहे. मात्र, त्याच वेळी काही लोक याआडून वेगळ्या हेतूने काम करतात का हे पाहावे लागेल - मुख्यमंत्री
- 1:05 PM : मुंबई - हो काश्मीर मधील 370 कलम हा आमचा अजेंडा असेल त्यात वावगं काय, जगभरात राष्ट्रहिताच्या नावावर निवडणूक लढवल्या जातात, काश्मीर हा भारताच्या अखंडतेचा विषय आहे - मुख्यमंत्री
- 12:33 PM : मुंबई - महाराष्ट्राच्या वतीने अर्थमंत्री सीतारामन यांनी केलेल्या घोषणांचे आम्ही स्वागत करतो- मुख्यमंत्री
- 12:34 PM : मुंबई - जगात स्लो डाउन आहे, या स्थितीत उपाययोजना करत आहेत, त्याचा महाराष्ट्र लाभार्थी असणार आहे... कॉर्पोरेट टॅक्स 22 टक्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय महत्वाचा आहे - मुख्यमंत्री
- 12:36 PM : मुंबई - अमेरिका आणि चीन मध्यल्या ट्रेंड वॉर मुळे काही कंपन्या तिथून गुंतवणूक काढत आहेत.... त्याचा भारताला पुढच्या काळात लाभ होऊ शकतो - मुख्यमंत्री
- 12:37 PM महाराष्ट्राला याचा चांगला लाभ होईल - मुख्यमंत्री
- 12:01 AM : पुणे - आम्ही लोकशाहीचे सामाजिककरण करतोय - प्रकाश आंबेडकर... भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जात पाहून उमेदवार देतात...आम्ही बाहेरचे उमेदवार घेत नाही आणि त्यांना तिकीट देत नाही... आम्ही रस्त्याच्या चळवळीतले आहोत भावनिक राजकारण करत नाही...एमआयएमशी आम्ही बोलणी बंद केलेली नाही... त्यांनी टाळा लावलाय त्याला आम्ही काय करणार...
- 11:54 AM : पुणे - मुख्यमंत्री, वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्ष म्हणून उल्लेख करताहेत मात्र आम्ही सत्तेत येणार - प्रकाश आंबेडकर... राज्यात संपूर्ण 288 जागा लढवणार... सत्तेवर आलो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर असलेले दुष्काळाचे संकट कायमचे दूर करणार
- सह्याद्रीतील धरणांचे पाणी पूर्वेकडे वळणार हा आमचा महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे
- 11:39 AM : अहमदनगर - अकोले तालुक्यातील भाजपा जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे यांनी जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे सह अनेक कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश... राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोल्यातील मेळाव्यात प्रवेश सोहळा... पिचड पिता-पुत्र भाजपमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोलेत जोरदार शक्तीप्रदर्शन
- 10:27 AM : बुलडाणा - मेहकर तालुक्यातील माळेगावात ५ स्त्री जातीचे मृतदेह आढळले... बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ... आत्महत्या की हत्या याचा अद्यापही उलगडा नाही
आज आत्ता... योग्य वेळी युती करू, नारायण राणेंबाबतही योग्य वेळी निर्णय - मुख्यमंत्री - Aaj Aatta LIVE 23-9-2019
झरझर नजर...दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

[9/23, 11:54 AM] Rahul Wagh, Pune: Flash --
मुख्यमंत्री, वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्ष म्हणून उल्लेख करतायत मात्र आम्ही सत्तेत येणार आहोत राज्यात 288 जागा लढवणार आहोत, राज्यात सत्तेवर आलो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर असलेले दुष्काळाचे संकट कायमचे दूर करणार, सह्याद्रीतील धरणांचे पाणी पूर्वेकडे वळणार हा आमचा महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे -- प्रकाश आंबेडकर
[9/23, 11:39 AM] Ravindra Mahale Shirdi, Nagar: Shirdi Flash News....
राष्ट्रवादी कॉग्रेस अकोले तालुक्यातील भाजापा जिल्हा परीषद सदस्या सुनिता भांगरे जिल्हा परीषद सदस्य किरण लहामटे सह अनेक कार्यकर्त्यांनी केला प्रवेश....
राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांच्या उपस्थितीत अकोल्यातील मेळाव्यात प्रवेश सोहळा....
पिचड पिता पुत्र भाजपात गेल्या नंतर राष्ट्रवादी कॉग्रेसच अकोलेत जोरदार शक्तीप्रदर्शन....
[9/23, 10:27 AM] Wasim Shaikh, Buldana: बुलडाणा:
मेहकर तालुक्यातील माळेगावात ५ स्त्री जातीचे मृतदेह आढळले, बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव येथील घटना, एकाच कुटुंबातील 5 स्त्री मृतदेह आज सकाळी आढळून आले. आईसह 4 मुलींचा मृतदेह विहिरीत आढळले असून मृतांमध्ये उज्वला ढोके, आई- वय - 35 वर्ष, मुलगी वैष्णवी ढोके, 9 वर्ष, दुर्गा ढोके 7 वर्ष, आरुषी ढोके 4 वर्ष , पल्लवी धोके 1 वर्ष यांचा समावेश आहे, परिसरात खळबळ उडाली , आत्महत्या की हत्या याचा अद्यापही उलगडा नाही ...
Conclusion: