ETV Bharat / state

आज.. आत्ता.. आर्टिकल ३७० हटवण्याचा ठराव मंजूर, भारतीय संसद नयनरम्य रोषणाईने सुशोभित

झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाच एका क्लिकवर...

झरझर नजर
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:46 AM IST

Updated : Aug 6, 2019, 12:00 AM IST

12.00 भाजप खासदार गुमन सिंह दामोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी 'युगपुरुष' असल्याचे सांगत त्यांना 'भारत रत्न' पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली.

11.30 जम्मू-काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० हटवण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर भारतीय संसद नयनरम्य रोषणाईने सुशोभित

10.30 जम्मू-काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० हटवण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर खासदारांनी सत्ताधारी खासदारांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.

9.30 काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींसह ओमर अब्दुल्लांना अटक

8.30 सरोगसी नियमन विधेयक २०१९ लोकसभेत संमत.

7.30 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत बदल करण्याविषयीचे विधेयक २०१९ लोकसभेत मंजूर.

6.30 आर्टिकल ३७० हा जम्मू-काश्मीरला ७ दशकांपासून लागलेला कॅन्सर होता. अखेर तो बरा झाला. आता आपण विकासाच्या आणि शांततेच्या दिशेने वाटचाल करू शकतो, याबद्दल मला आनंद आहे. - अनुपम खेर

5.30 ऐतिहासिक निर्णय! राज्यसभेत जम्मू-काश्मीरशी संबंधित आर्टिकल ३७० हटवण्याचा ठराव मंजूर.

4.50 आज आपण येथे का आहोत आणि लोकशाहीमध्ये काय असले पाहिजे, याचा आपण विचार करायला हवा. तुम्ही सभागृहात मोठ्या प्रमाणात बहुमत मोठया प्रमाणात 'उत्पन्न' केले आहे. त्यामुळे हा ठराव संमत होणारच. आम्ही त्याविषयी काहीच करू शकत नाही. तुम्ही या क्षणाला 'ऐतिहासिक' म्हणत आहात. आता केवळ इतिहासच ठरवेल की, हा क्षण 'ऐतिहासिक' आहे किंवा नाही - कपिल सिब्बल

4.40 तेलंगणामध्ये आर्टिकल ३७० हटविल्याच्या आनंदोत्सवावर आणि जल्लोषावर बंदी.

4.20 आर्टिकल ३७० हटविणे हे देशाचे ऐक्य मजबूत करण्याच्या दिशेने भक्कम पाऊल - ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी

4.00 पंजाबचे मुख्यमंंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा भारताच्या संविधानाचे कायदेशीर प्रक्रियेशिवाय पुनर्लेखन केले जात असल्याचा आरोप. म्हणाले, 'असा ऐतिहासिक निर्णय चर्चेतून घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही.'

3.50 तेलुगु देशम पक्षाचा आर्टिकल ३७० हटवण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा - चंद्राबाबू नायडू

3.40 राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला अप्रत्यक्ष पाठींबा; विधेयकावरील मतदानावेळी घेणार तटस्थ भूमिका

3.00 नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील - संजय राऊत

2.15 - बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण; आज भारत खऱ्या अर्थाने पूर्णपणे स्वतंत्र झाला - उद्धव ठाकरे

1.50 - कलम ३७० हटाव प्रस्तावाविरोधात पीडीपी खासदाराने स्वत:चे फाडले कपडे

1.40 - मुंबई पूर्व उपनगरात पावसाची विश्रांती; घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

1.30 - कलम 370 हटवण्याच्या प्रस्तावावर मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

1.15 - जम्मू काश्मीरचे विभाजन, केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित, बसपाचा पाठिंबा

1.00 LIVE : कलम ३७० हटवणे म्हणजे भस्मासुराचा वध - संजय राऊत

12.30 कलम ३७० च्या मुद्यावरुन देशभर हाय अलर्ट

12.00 LIVE मोदींचे मिशन काश्मीर : कलम ३७० हटवण्याचा केंद्राचा प्रस्ताव; राज्यसभेत गोंधळ

11.30 - कोल्हा'पूर' स्थिती गंभीर; ४ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

11.20 - मुंबई गोवा महामार्गावरची बावनदी पुलावरची वाहतुक थांबवली

11.10 - वाशिम - कारंजा शहरातील 30 वर्षीय युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या... कारण अस्पष्ट

11.00 - जळगाव - काँग्रेस-राष्ट्रवादीचे जळगावातील बडे नेते भाजपच्या वाटेवर; महाजनादेश यात्रेकडे लागले लक्ष!

9.40 बीड - प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी विविध राज्यांमधून भाविक परळी मध्ये दाखल

9.30 कोल्हापूर - जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम.. सर्वच शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी..पंचगंगा नदी पाणी पातळी 46 फूट 4 इंच... 2005 ची पुनरावृत्ती होते का याची भीती...जिल्ह्यातील नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा मोठा धोका...

नदी काठच्या गावांना अलर्ट

कोल्हापुरातील कुंभारगल्लीत शिरले पाणी... अनेक नागरिकांचे स्थलांतर...व्हीनस कॉर्नर परिसरात सुद्धा पाणीच पाणी....95 बंधारे अद्यापही पाण्याखाली अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद....राधानगरी धरणाचे 6 स्वयंचलित दरवाजांतून 10000 क्यूसेकचा विसर्ग.... पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात 400हुन अधिक कुटुंबातील 4 हजार नागरिकांचे स्थलांतर......कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड शहरात पुराच्या पाण्याचा शिरकाव.....एसटीचे अनेक मार्ग बंद, तर अनेक भागांत पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू.... धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम, राधानगरी आणि गगनबावडा मध्ये सर्वाधिक 160 mm हुन अधिक पाऊस

9.12 पुणे - शहर आणि परिसरात पाऊस सुरूच खडकवासला धरणातून 45हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोमवारी ही कायम, बंडगार्डन बंधाऱ्यातून 1 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग...शहर आणि जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर...1800 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

9.06 पुणे - खडकवासला धरणातून सकाळी अकरा वाजता 49300 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार

9.02 धुळे - पांजरा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाणी पाहण्यासाठी सकाळपासून नागरिकांची गर्दी.... शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

8.56 मुंबई - मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील सीएसएमटी ते अंबरनाथ पर्यंत वाहतूक सुरू

8.47 सातारा - कृष्णा नदीच्या काठावर असणारा प्रीती संगम परिसर पाण्याखाली... या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ आहे...

8.42 यवतमाळ - गाळात अडकून शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, महागाव तालुक्यातील फुलासावंगी येथील घटना

8.40 - मुंबई अपडेट - गेल्या 24 तासात शहरात 30, पश्चिम उनगरात 52 तर पूर्व उपनगरात 74 मिलिमीटर पावसाची नोंद

8.30 - श्रीनगरमध्ये सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबाबत दिल्लीत कॅबिनेटची बैठक सुरू आहे.

8.10 - मुंबई आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

8.01 - जम्मू काश्मीर - लडाखमध्ये उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा-महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू... कलम १४४ चा या भागात कोणताही परिणाम नाही.

7.45 ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे पहिल्या श्रावण सोमवारी भक्तांची मांदियाळी

पुणे - श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्याचा म्हणून महत्त्वाचा मानला जातो, तो पहिला श्रावणी सोमवार. आज पहिल्या श्रावणी सोमवार यानिमित्ताने आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून दर्शन घडवणार आहोत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर या शिवलिंगाची स्थापना, भीमा नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर करण्यात आली. याच भीमाशंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत. अधिक वाचा

7.31 - प्रतिबंधक आदेशाचा भंग केल्याने नाशिकमध्ये 24 जणांवर कारवाई.....

नाशिक - शहरातील पूर परिस्थिती हाताळत असताना त्या ठिकाणी प्रशासनाला कारवाई दरम्यान अडथळा आणणाऱ्या, स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या, बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या, सेल्फीच्या नादात पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 24 जणांवर भा. द. वि कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

7.20 नाशिक मध्ये पावसाची संततधार सुरूच..

नाशिक - जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांमधून खालील प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे .

गंगापूर - 45486 क्यूसेस,

दारणा धरणातून 40342 क्यूसेस

नांदूरमध्यमेश्वर धरण 291525 क्यूसेस

भावली धरण 2159 क्यूसेस

आळंदी धरण 8865 क्यूसेस

पालखेड धरण 67706 क्यूसेस

चनकापूर - 17207

हरणाबरी - 9157

पुणेगाव - 5673

होळकर पूल - 62006

Intro:Body:

aaj aata live news etv bharat mumbai floods KashmirParFinalFight

प्रतिबंधक आदेशाचा भंग केल्याने नाशिकमध्ये 24 जणांवर कारवाई.....

नाशिक - शहरातील पूर परिस्थिती हाताळत असताना त्या ठिकाणी प्रशासनाला कारवाई दरम्यान अडथळा आणणाऱ्या, स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या, बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करनाऱ्या, सेल्फीच्या नादात पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करनाऱ्या एकूण 24 जणांवर  भा. द. वि कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

------------------------------

नाशिक मध्ये पावसाची संततधार सुरूच..

नाशिक - जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांमधून खालील प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे .

गंगापूर - 45486 क्यूसेस,

दारणा धरणातून 40342 क्यूसेस

नांदूरमध्यमेश्वर धरणं 291525 क्यूसेस

भावली धरणं 2159 क्यूसेस

आळंदी धरणं 8865 क्यूसेस 

पालखेड धरणं 67706 क्यूसेस

चनकापूर - 17207

हरणाबरी - 9157

पुणेगाव - 5673

होळकर पूल - 62006 

Conclusion:
Last Updated : Aug 6, 2019, 12:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.