ETV Bharat / state

हॉकर्स प्लाझामधील गाळेधारकांच्या भाडेदरात होणार कपात

दादर येथील महापालिकेच्या क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील परवानाधारक गाळेधारकांकडून जास्त भाडे घेण्यात आले होते. हे भाडे कमी करण्यासाठीची मागणी केली जात होती. आता पालिकेने या भाडेदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

हॉकर्स प्लाझा
author img

By

Published : Sep 24, 2019, 5:22 PM IST

मुंबई - दादर येथील महापालिकेच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील परवानाधारक गाळेधारकांकडून जास्त भाडे घेण्यात आले होते. हे भाडे कमी करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. त्यानंतर आता पालिकेने या भाडेदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेकडो गाळेधारकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, आचारसंहिता लागू असल्याने ती शिथिल होईपर्यंत या गाळेधारकांना वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - येत्या 12 आठवड्यात माहुलमधील 5500 कुटुंबीयांचे स्थलांतर करा - उच्च न्यायालय

क्रांतिसिंह नाना पाटील मंडईत २११ परवानेधारक व्यवसाय करतात. १९९६ ते २००२ पर्यंत प्रतिदिन २८ रुपये दराने भाडे आणि व्याज आकारला जात होता. तर आता बाहेरून आलेल्या गाळेधारकांना तळमजल्यावर प्रतिचौरस फूट १० हजार ९२५ रुपये आणि काही गाळेधारकांना ६५०० रुपये दराने गाळे दिले. मात्र, परवानाधारक २११ गाळेधारकांना पालिकेने १६ हजार ४०० रुपये प्रतिचौरस दराने गाळे दिले. परंतु, हे दर गाळेधारकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे १६ हजार ४०० ऐवजी १०९२५ रुपये इतकी कपात करण्यात यावी, अशी सूचना नगरसेवकांनी केली होती. यावर महापालिका आयुक्तांनी अभिप्राय देताना, दादर पश्चिमेकडील रहदारीची कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांवरील आणि पदपथांवरील पात्र फेरीवाल्यांना हॉकर्स प्लाझा इमारतीत समाविष्ट केले.

हेही वाचा - जागावाटपाचा तिढा भारत-पाकिस्तानच्या 'फाळणी'पेक्षाही कठीण - संजय राऊत

क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील २११ घाऊक विक्रेत्यांना ५ व्या मजल्यावरील जागेसाठी १० हजार ९२५ रुपये प्रमाणे भाडेदर आकारला. मात्र, तळमजल्यावर जागेसाठी त्यांनी आग्रह धरला. यावेळी भाडेदर दीडपट असल्याने प्रतिचौरस फूटाला १६ हजार ४०० रुपये आकारण्यात आले. तसे हमीपत्र गाळेधारकांच्या संघटनांनी दिले होते. त्यानुसार १३९ पात्र गाळेधारकांनी पूर्ण भाडे भरले. मात्र, ८० सभासदांनी न्यायालयात धाव घेऊन भाडेदर कमी करण्याबाबत याचिका दाखल केली. न्यायालयाच्या निर्देशानुसार भाडेदरात कपात करण्यात आली असून १० हजार ९२५ रुपये करण्यात आली. मंडईतील सर्वच गाळेधारकांना यावेळी हाच दर लावला. निविदा मागवून संबंधितांना गाळ्याचे वाटप केल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तसेच २६५ निमघाऊक व पात्र फेरीवाल्यांना बांधकामास केलेल्या खर्चाप्रमाणे ६५०० प्रति. चौरस फूट दराने तळमजल्याऐवजी दुसऱ्या मजल्यावरील गाळ्यांचे वाटप केल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव

Intro:मुंबई - दादर येथील महापालिकेच्या क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील परवानाधारक गाळेधारकांकडून जास्त भाडे घेतले होते. हे बाडे कमी करण्याची सातत्याने मागणी केली जात होती. त्यानंतर आता पालिकेने या भाडेदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेकडो गाळेधारकांना दिलासा मिळणार आहे. मात्र आचारसंहिता लागू असल्याने ती शिथिल होई या गाळेधारकांना वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. Body:क्रांतीसिंह नाना पाटील मंडईत २११ परवानेधारक व्यवसाय करतात. १९९६ ते २००२ पर्यंत प्रतिदिन २८ रुपये दराने भाडे आणि व्याज वसूल केला जात होते. तर बाहेरून आलेल्या गाळेधारकांना तळमजल्यावर प्रतिचौरस फूट १० हजार ९२५ रुपये आणि काही गाळेधारकांना ६५०० रुपये दराने गाळे दिले. मात्र, परवानाधारक २११ गाळेधारकांना पालिकेने १६ हजार ४०० रुपये प्रतिचौरस दराने गाळे दिले. परंतु, हे दर गाळेधारकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे १६ हजार ४०० ऐवजी १०९२५ रुपये इतकी कपात करण्यात यावी, अशी सूचना नगरसेवकांनी केली होती. महापालिका आयुक्तांनी यावर अभिप्राय देताना, दादर पश्चिमेकडील रहदारीची कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांवरील आणि पदपथांवरीव पात्र फेरीवाल्यांना हॉकर्स प्लाझा इमारतीत समाविष्ट केले. क्रांतिसिंह नाना पाटील मंडईतील २११ घाऊक विक्रेत्यांना ५ व्या मजल्यावरील जागेसाठी १० हजार ९२५ रुपये प्रमाणे भाडेदर आकारला. मात्र, तळमजल्यावर जागेसाठी त्यांनी आग्रह धरला. यावेळी भाडेदर दीडपट असल्याने प्रतिचौरस फूटाला १६ हजार ४०० रुपये आकारण्यात आले. तसे हमीपत्र गाळेधारकांच्या संघटनांनी दिले होते. त्यानुसार १३९ पात्र गाळेधारकांनी पूर्ण भाडे भरले. मात्र, ८० सभासदांनी न्यायालयात धाव घेऊन भाडेदर कमी करण्याबाबत याचिका दाखल केली. न्यायालयाच्या निर्देशानुसार भाडेदरात कपात केली असून १० हजार ९२५ रुपये करण्यात आली. मंडईतील सर्वच गाळेधारकांना यावेळी हाच दर लावला. निविदा मागवून संबंधितांना गाळ्याचे वाटप केल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तसेच २६५ निमघाऊक व पात्र फेरीवाल्यांना बांधकामास केलेल्या खर्चाप्रमाणे ६५०० प्रति. चौरस फूट दराने तळमजल्याऐवजी दुसऱ्या मजल्यावरील गाळ्यांचे वाटप केल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.    

बातमीसाठी पालिकेचा / दादर हॉकर्स प्लाझाचा फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.