ETV Bharat / state

बारावीच्या निकालात मुंबई विभागातून ८३.८५ टक्के मुली उत्तीर्ण

मुंबई विभागाचा निकाल ८३.८५ टक्के लागला. त्यामध्ये १ लाख ३३ हजार ७८४ मुले तर १ लाख ३१ हजार २५३ मुली पास झाल्या आहेत. मुलांचा निकाल ८०.१० टक्के तर मुलींचा निकाल ८८.०४ टक्के लागला असल्याची माहिती मुंबई विभागाकडून देण्यात आली.

author img

By

Published : May 29, 2019, 8:24 AM IST

बारावीच्या निकालात मुंबई विभागातून ८३.८५ टक्के मुली उत्तीर्ण

मुंबई - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच आपली मोहोर कायम ठेवली आहे. या परीक्षेत ८८.०४ टक्के मुली तर ८०.१० टक्के मुले मुंबई विभागातून उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यभरात बारावीच्या निकालाची टक्केवारी घसरली असतानाच मुंबई विभागाने चांगली कामगिरी केली आहे. बारावीच्या या परीक्षेसाठी मुंबई विभागातून ३ लाख १६ हजार ३४५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदवले होते. त्यामधून ३ लाख १६ हजार १०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ लाख ६५ हजार ४० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई विभागाचा निकाल ८३.८५ टक्के लागला. त्यामध्ये १ लाख ३३ हजार ७८४ मुले तर १ लाख ३१ हजार २५३ मुली पास झाल्या आहेत. मुलांचा निकाल ८०.१० टक्के तर मुलींचा निकाल ८८.०४ टक्के लागला असल्याची माहिती मुंबई विभागाकडून देण्यात आली.

मागील वर्षांप्रमाणे यंदाही मुंबई विभागाचा सर्वात जास्त निकाल विज्ञान शाखेचा लागला.तर परीक्षेच्या काळात चर्चेत असलेली व आयपॅडवर परीक्षा देणारी सोफिया महाविद्यालयातील विद्याथीर्नी निशीकाला बारावीच्या परीक्षेत ७३ टक्के मिळाले आहेत.

विज्ञान शाखेतून ८५ हजार ६८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून ७३ हजार ९६३ विद्यार्थी पास झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ८६.३२ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून १ लाख ७६ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून १ लाख ५० हजार ३४० विद्यार्थी पास झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ८५.२८ टक्के लागला. कला शाखेतून ४९ हजार ९१८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून ३७ हजार १४४ विद्यार्थी पास झाले. कला शाखेचा निकाल ७४.४१ टक्के लागला आहे.

Intro:
बारावीचा मुंबई विभागाचा निकाल ८३.८५ टक्के मुली उत्तीर्ण

मुंबई, ता. २८ :
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी महिण्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच आपली मोहोर कायम ठेवली आहे. या परीक्षेत ८८.०४ टक्के मुली तर ८०.१० टक्के मुले मुंबई विभागातून उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यभरात बारावीच्या निकालाची टक्केवारी घसरली असतानाच मुंबई विभागाने चांगली कामगिरी केली आहे. बारावीच्या या परीक्षासाठी मुंबई विभागातून ३ लाख १६ हजार ३४५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदवीले होते. त्यामधून ३ लाख १६ हजार १०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २ लाख ६५ हजार ४० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
मुंबई विभागाचा निकाल ८३.८५ टक्के लागला. त्यामध्ये १ लाख ३३ हजार ७८४ मुले तर १ लाख ३१ हजार २५३ मुली पास झाल्या आहेत. मुलांचा निकाल ८०.१० टक्के तर मुलींचा निकाल ८८.०४ टक्के लागला असल्याची माहिती मुंबई विभागाकडून देण्यात आली.
मागील वर्षांप्रमाणे यंदाही मुंबई विभागाचा सर्वात जास्त निकाल विज्ञान शाखेचा लागला.तर परीक्षेच्या काळात चर्चेत असलेली व आयपॅडवर परीक्षा देणारी सोफिया महाविद्यालयातील विद्याथीर्नी निशिका हीला बारावीच्या परीक्षेत ७३ टक्के मिळाले आहेत.
विज्ञान शाखेतून ८५ हजार ६८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून ७३ हजार ९६३ विद्यार्थी पास जाले आहे. विज्ञान शाखेचा निकाल ८६.३२ टक्के निकाल लागला.वाणिज्य शाखेतून १ लाख ७६ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून १ लाख ५॰हजार ३४॰ विद्यार्थी पास जाले. वाणिज्य शाखेचा निकाल ८५.२८ टक्के निकाल लागला.कला शाखेतून ४९ हजार ९१८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधून ३७ हजार १४४ विद्यार्थी पास जाले. कला शाखेचा निकाल ७४.४१ टक्के लागला.Body:
बारावीचा मुंबई विभागाचा निकाल ८३.८५ टक्के मुली उत्तीर्णConclusion:
बारावीचा मुंबई विभागाचा निकाल ८३.८५ टक्के मुली उत्तीर्ण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.