मुंबई: अमली पदार्थ घाटकोपर युनिटला गुप्त मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून सापळा रचण्यात आला आणि ड्रग्ज डीलर ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींकडून चौकशीनंतर अफजल सय्यद याचे नाव समोर आले आहे. अधिक तपासात मालाडमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीकडून 52 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. नडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवून एएनसीने पुढील तपास सुरू केला आहे. गोरेगाव येथील दूधसागर सोसायटी बस स्टॉपजवळ 28 वर्षीय आफ्रिकन महिला ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती एएनसी अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पेडलरला अटक करण्यात आली.
-
Mumbai | Ghatkopar Unit of Anti-Narcotics Drug Cell arrested two drug peddlers, including a Nigerian woman, and seized 82 grams of MD drugs from them. The seized drug is valued at Rs 8.20 Lakhs in the international market. Case registered under sections of NDPS Act.
— ANI (@ANI) March 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai | Ghatkopar Unit of Anti-Narcotics Drug Cell arrested two drug peddlers, including a Nigerian woman, and seized 82 grams of MD drugs from them. The seized drug is valued at Rs 8.20 Lakhs in the international market. Case registered under sections of NDPS Act.
— ANI (@ANI) March 21, 2022Mumbai | Ghatkopar Unit of Anti-Narcotics Drug Cell arrested two drug peddlers, including a Nigerian woman, and seized 82 grams of MD drugs from them. The seized drug is valued at Rs 8.20 Lakhs in the international market. Case registered under sections of NDPS Act.
— ANI (@ANI) March 21, 2022