ETV Bharat / state

मुंबईच्या तलावात 300 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा - तलावांमध्ये 78.08 पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. गेल्या महिनाभरात पडलेल्या पावसामुळे तलावांमध्ये 78.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात ७८ टक्के पाणीसाठा
author img

By

Published : Jul 29, 2019, 3:14 PM IST

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. गेल्या महिनाभरात पडलेल्या पावसामुळे तलावांमध्ये 78.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना सुमारे 300 दिवस पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे.

मुंबईमध्ये यावर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाली. जूनच्या शेवटच्या दिवसात सुरू झालेला पाऊस काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा पडत आहे. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे महिनाभरातच मुंबईला पाणीपुरावठा करणाऱ्या तलावांमध्ये 78.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात ७८ टक्के पाणीसाठा

तलावांमध्ये पाणीसाठा -
अप्पर वैतरणामध्ये 56 हजार 410, मोडक सागरमध्ये 1लाख 28 हजार 925, तानसामध्ये 1 लाख 44 हजार 122, मध्य वैतरणामध्ये 1 लाख 89 हजार 31, भातसामध्ये 5 लाख 78 हजार 296, विहारामध्ये 25 हजार 260, तुलशीमध्ये 8 हजार 46 अशा सात तलावांमध्ये एकूण 11 लाख 30 हजार 90 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.

3 लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज -
मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवायला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या तलावांमध्ये असलेला साठा पाहता 3 लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास येत्या काही दिवसात मुंबईकरांना लागणारा वर्षभराचा पाणीसाठा तलावात जमा होईल अशी अपेक्षा पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.

Intro:मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या महिनाभरात पडलेल्या पावसामुळे तलावांमध्ये 78.08 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना सुमारे 300 दिवस पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. Body:मुंबईमध्ये यावर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाली. जूनच्या शेवटच्या दिवसात सुरू झालेला पाऊस काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा पडत आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे महिनाभरातच मुंबईला पाणीपुरावठा करणाऱ्या तलावांमध्ये 78.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

तलावांमध्ये पाणीसाठा -
अप्पर वैतरणामध्ये 56 हजार 410, मोडक सागरमध्ये 1लाख 28हजार 925, तानसामध्ये 1 लाख 44 हजार 122, मध्य वैतरणामध्ये 1 लाख 89 हजार 31, भातसामध्ये 5 लाख 78 हजार 296, विहारामध्ये 25 हजार 260, तुलशीमध्ये 8 हजार 46 अशा सात तलावांमध्ये एकूण 11 लाख 30 हजार 90 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.

3 लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज -
मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवायला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या तलावांमध्ये असलेला साठा पाहता तीन लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास येत्या काही दिवसात मुंबईकरांना लागणारा वर्षभराचा पाणीसाठा तलावात जमा होईल अशी अपेक्षा पालिकेकडून वर्तवण्यात आली आहे.

हे तलाव झाले ओव्हरफ्लो -
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी तलाव 12 जुलैला, तानसा तलाव 25 जुलैला तर मोडक सागर 26 जुलैला ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला आहे. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.