ETV Bharat / state

मुंबई : महिला रुग्णावरील बलात्कारप्रकरणी 58 वर्षीय डॉक्टरला अटक - rape news mumbai

गेल्या काही महिन्यांपासून आरोपी  उपचारासाठी येणाऱ्या पीडित महिलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हे कृत्य करत होता.

बलात्कार गुन्ह्यात 58 वर्षीय डॉक्टरला अटक
author img

By

Published : Oct 14, 2019, 1:10 PM IST

Updated : Oct 14, 2019, 2:19 PM IST

मुंबई - 27 वर्षीय महिला रुग्णावर सतत बलात्कार करुन अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 58 वर्षाच्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या मेघवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील ही घटना आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी उपचारासाठी येणाऱ्या पीडित महिलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत हे कृत्य करत होता.

गेल्या काही महिन्यांपासून होत असणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून या पीडित महिलेने जोगेश्वरीमधील मेघवाडी पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. न्यायालयात आरोपी डॉक्टरला हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी 17 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:27 वर्षाच्या महिला रुग्णावर सतत बलात्कार करून तिचा अश्लील व्हिडिओ बनवून वायरल करणाऱ्या 58 वर्षाच्या डॉक्टरला मुंबई पोलिसांच्या मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे . जोगेश्वरी पूर्व येथे ही घटना घडलेली असून गेल्या काही महिन्यांपासून आरोपी डॉक्टर हा त्याच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या पीडित महिलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. Body:गेल्या काही महिन्यांपासून होत असणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून सदर पीडित महिलेने जोगेश्वरी मधील मेघवाडी पोलिसांकडे याबद्दल तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. न्यायालयात आरोपी डॉक्टरला हजर केले असता त्याची रवानगी 17 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. Conclusion:
Last Updated : Oct 14, 2019, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.