मुंबई - राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. रोज वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात 58 हजार 952 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे, तर 24 तासांत 39 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा - अनिल देशमुख यांची 'सीबीआय'कडून 11 तास चौकशी
राज्यात आतापर्यंत 29 लाख 5 हजार 721 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 24 तासांत 278 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 35 लाख 78 हजार 160 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 12 हजार 70 इतके आहेत.
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका - 9,931
ठाणे - 1,124
ठाणे मनपा - 1,746
नवी मुंबई - 1,259
कल्याण डोंबिवली - 1,382
उल्हासनगर - 249
मीरा भाईंदर - 444
पालघर - 406
वसई विरार मनपा - 643
रायगड - 755
पनवेल मनपा - 661
नाशिक - 1,243
नाशिक मनपा - 2,699
अहमदनगर - 1,806
अहमदनगर मनपा - 518
धुळे - 240
जळगाव - 816
जळगाव मनपा - 201
नंदुरबार - 538
पुणे - 2,148
पुणे मनपा - 4,209
पिंपरी चिंचवड - 1,530
सोलापूर - 688
सोलापूर मनपा -275
सातारा - 1,059
कोल्हापूर - 238
सांगली - 645
औरंगाबाद मनपा - 816
रत्नागिरी - 132
औरंगाबाद - 544
जालना - 1,197
हिंगोली - 226
परभणी - 298
परभणी मनपा - 248
लातूर - 1,082
उस्मानाबाद - 573
बीड - 945
नांदेड मनपा - 420
नांदेड - 1,122
अकोला मनपा - 207
अमरावती मनपा - 164
अमरावती - 346
यवतमाळ - 324
बुलढाणा - 100
वाशिम - 536
नागपूर - 2,280
नागपूर मनपा - 4,282
वर्धा - 707
भंडारा - 1,481
गोंदिया - 648
चंद्रपुर - 731
चंद्रपूर मनपा - 305
हेही वाचा - 'ब्रेक दि चेन'ची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना