मुंबई : पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (Anti Narcotics Cell) 'कोडाइन' या प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या कफ सिरपच्या 4970 बाटल्या जप्त (Cough Syrup Bottles Seized) केल्या आहेत. या प्रकरणी माझगाव परिसरातून 5 तस्करांना अटक (Cough Syrup Smugglers Arrested) केली आहे. (Mumbai Crime)
कफ सिरप जप्त : पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 22 लाख रुपये किमतीचे सिरप जप्त केले.