ETV Bharat / state

राज्यात आज सर्वाधिक २९४० रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा ४४ हजारांच्या वर - महाराष्ट्र कोरोना पॉझिटिव्ह केसेस

राज्यात ६३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण मृतांची संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापुरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत.

maharashtra corona update  maharashtra corona posititve cases  maharashtra corona patients death toll  महाराष्ट्र कोरोना अपडेट  महाराष्ट्र कोरोना पॉझिटिव्ह केसेस  महाराष्ट्र कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या
राज्यात आज सर्वाधिक २९४० रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा ४४ हजारांच्या वर
author img

By

Published : May 22, 2020, 11:13 PM IST

मुंबई - राज्यात आज २९४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण मृतांची संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापुरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७ पुरुष तर २६ महिला आहेत. यापैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रुग्ण आहेत, ३१ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत, तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील -

मुंबई महानगरपालिका: २७,२५१ (९०९)

ठाणे: ३६६ (४)

ठाणे मनपा: २२३४ (३३)

नवी मुंबई मनपा: १७७६ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ७२७ (७)

उल्हासनगर मनपा: १४४ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)

मीरा भाईंदर मनपा: ३८८ (४)

पालघर:१०७ (३)

वसई विरार मनपा: ४५१ (१४)

रायगड: २९९ (५)

पनवेल मनपा: २८२ (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३४,१०७ (१०२७)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: ९३ (२)

मालेगाव मनपा: ७१० (४४)

अहमदनगर: ४९ (५)

अहमदनगर मनपा: २२

धुळे: १७ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २८६ (३६)

जळगाव मनपा: १०९ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५१३ (१०३)

पुणे: २८३ (५)

पुणे मनपा: ४४९९ (२३१)

पिंपरी चिंचवड मनपा: २११ (७)

सोलापूर: १० (१)

सोलापूर मनपा:५२२ (३२)

सातारा: २०४ (४)

पुणे मंडळ एकूण: ५७२९ (२८०)

कोल्हापूर:१७५ (१)

कोल्हापूर मनपा: २०

सांगली: ६२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी: १३५ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४११ (५)

औरंगाबाद:२२

औरंगाबाद मनपा: ११६५ (४२)

जालना: ४६

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १३६७ (४३)

लातूर: ५८ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: २६

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (४)

लातूर मंडळ एकूण: २११ (६)

अकोला: ३१ (२)

अकोला मनपा: ३३६ (१५)

अमरावती: ९ (२)

अमरावती मनपा: १३६ (१२)

यवतमाळ: ११३

बुलडाणा:३९ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण: ६७२ (३४)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४५७ (७)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: २८

चंद्रपूर: ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: ९

नागपूर मंडळ एकूण: ५२४ (८)

इतर राज्ये: ४८ (११)

एकूण: ४४ हजार ५८२ (१५१७)

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार १५४ सर्वेक्षण पथकांनी काम केले. तसेच त्यांनी ६६.३२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.