ETV Bharat / state

Married Woman Suicide: विवाहित महिलेची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या; हत्या की आत्महत्या?

अंधेरी परिसरात एका 28 वर्षीय महिलेने एका उंच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या (suicide by jumping from a tall building) केल्या प्रकरणी डीएन नगर पोलिसांनी ADR अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. द्राक्षणी योगेश सुतार (28 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू (woman death) झाला. डी एन नगर पोलीस पुढील तपास करत आहे. (woman in Blood)

Married Woman Suicide
विवाहित महिलेची आत्महत्या
author img

By

Published : Dec 19, 2022, 6:35 PM IST

Updated : Dec 21, 2022, 3:22 PM IST

मुंबई : डी एन नगर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार 17 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी (suicide by jumping from a tall building) मारली. ती रस्त्यावर उभ्या असलेल्या कारवर पडली. मोठा आवाज ऐकून इमारतीच्या वॉचमनने जाऊन पाहिले तर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात (woman in Blood ) पडली होती. चौकीदाराने लगेच इमारतीतील लोकांना आणि पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला रुग्णालयात नेले. (Mumbai Crime) तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत (woman death) घोषित केले. (Latest news from Mumbai)

पोलिसांचा चौफेर तपास सुरू : पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी सापडली नसली तरी महिलेने असे पाऊल का उचलले? ही हत्या आहे की आत्महत्या? याचा सर्व बाजूने पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतला. मृत महिलेचा मोबाईल तपासण्याबरोबरच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Last Updated : Dec 21, 2022, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.