एसबीआयकडून बड्या १० कर्जबुडव्यांची यादी जाहीर; थकवलेत १५०० कोटी रुपये
मुंबई - सरकारी बँकाकडील अनुत्पादक मालमत्ता ( एनपीए) वाढत असल्याने बँकापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने १० बड्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये मोठ्या कंपन्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कर्जबुडव्यांकडे एसबीआयचे १ हजार ५०० कोटी रुपये थकले आहेत. वाचा सविस्तर -
पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर राहणाऱ्या लोकांना ३ टक्के आरक्षण - अमित शाह
नवी दिल्ली - नियंत्रण रेषेवर राहणारी जनता नेहमी गोळीबार, हल्ले यांसारख्या गोष्टींमुळे त्रस्त असतात. त्यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या लोकांना ३ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. शुक्रवारी संसदेत जम्मू-काश्मीर आरक्षण संशोधन बील सादर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर -
मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी, पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी तुंबले
मुंबई - शहरासह उपनगरात आज सकाळी साडेआठ वाजेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उपनगरातील विक्रोळी घाटकोपर पवई कांजूर-भांडूप येथे सकाळपासून सुर्यदर्शनही झाले नाही. मात्र, आज कोसळेल्या सरींमुळे अनेक दिवसांपासूनच्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर -
चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणींमध्ये वाढ; सध्याचे निवासस्थान खाली करण्याची नोटीस
अमरावती - आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील 'प्रजा वेदिका' नावाचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला होता. आता त्यांना त्यांचे सध्याचे निवासस्थान रिक्त करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावली आहे. वाचा सविस्तर -
पावसाळी अधिवेशन; लोणार सरोवरातील पाण्याचे झरे आटल्यावरुन तापले राजकारण, मुनगंटीवार म्हणाले. . . .
मुंबई - जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरातील झरे आटल्याचा मुद्दा आज पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. त्यामुळे सदस्य आक्रमक झाले. या प्रश्नाला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान सचिवांना लोणारला जाऊन बैठक घेण्याचे सुचवून झरे आटले नसल्याचा खुलासा केला. हा जीएसडीचा अहवाल आहे. वन्यप्राण्यासाठी ६ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यासह नगरपालिका पाणी पुरवत असल्याचेही ते म्हणाले. वाचा सविस्तर -
आज...आत्ता...शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर
एसबीआयकडून थकवलेत १५०० कोटी रुपये बड्या १० कर्जबुडव्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे...पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर राहणाऱ्या लोकांना ३ टक्के आरक्षणाची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली...मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी तुंबले नागरिकांना वाहतून कोंडींना सामोरे जावे लागले....चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणींमध्ये वाढ... सध्याचे निवासस्थान खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे...पावसाळी अधिवेशन; लोणार सरोवरातील पाण्याचे झरे आटल्यावरुन तापले राजकारण, मुनगंटीवार म्हणाले. . . .
एसबीआयकडून बड्या १० कर्जबुडव्यांची यादी जाहीर; थकवलेत १५०० कोटी रुपये
मुंबई - सरकारी बँकाकडील अनुत्पादक मालमत्ता ( एनपीए) वाढत असल्याने बँकापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने १० बड्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये मोठ्या कंपन्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कर्जबुडव्यांकडे एसबीआयचे १ हजार ५०० कोटी रुपये थकले आहेत. वाचा सविस्तर -
पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर राहणाऱ्या लोकांना ३ टक्के आरक्षण - अमित शाह
नवी दिल्ली - नियंत्रण रेषेवर राहणारी जनता नेहमी गोळीबार, हल्ले यांसारख्या गोष्टींमुळे त्रस्त असतात. त्यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या लोकांना ३ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. शुक्रवारी संसदेत जम्मू-काश्मीर आरक्षण संशोधन बील सादर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर -
मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी, पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी तुंबले
मुंबई - शहरासह उपनगरात आज सकाळी साडेआठ वाजेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उपनगरातील विक्रोळी घाटकोपर पवई कांजूर-भांडूप येथे सकाळपासून सुर्यदर्शनही झाले नाही. मात्र, आज कोसळेल्या सरींमुळे अनेक दिवसांपासूनच्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर -
चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणींमध्ये वाढ; सध्याचे निवासस्थान खाली करण्याची नोटीस
अमरावती - आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील 'प्रजा वेदिका' नावाचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला होता. आता त्यांना त्यांचे सध्याचे निवासस्थान रिक्त करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावली आहे. वाचा सविस्तर -
पावसाळी अधिवेशन; लोणार सरोवरातील पाण्याचे झरे आटल्यावरुन तापले राजकारण, मुनगंटीवार म्हणाले. . . .
मुंबई - जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरातील झरे आटल्याचा मुद्दा आज पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. त्यामुळे सदस्य आक्रमक झाले. या प्रश्नाला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान सचिवांना लोणारला जाऊन बैठक घेण्याचे सुचवून झरे आटले नसल्याचा खुलासा केला. हा जीएसडीचा अहवाल आहे. वन्यप्राण्यासाठी ६ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यासह नगरपालिका पाणी पुरवत असल्याचेही ते म्हणाले. वाचा सविस्तर -
एसबीआयकडून बड्या १० कर्जबुडव्यांची यादी जाहीर; थकवलेत १५०० कोटी रुपये
मुंबई - सरकारी बँकाकडील अनुत्पादक मालमत्ता ( एनपीए) वाढत असल्याने बँकापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच स्टेट बँक ऑफ इंडियाने १० बड्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये मोठ्या कंपन्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कर्जबुडव्यांकडे एसबीआयचे १ हजार ५०० कोटी रुपये थकले आहेत.
पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर राहणाऱ्या लोकांना ३ टक्के आरक्षण - अमित शाह
नवी दिल्ली - नियंत्रण रेषेवर राहणारी जनता नेहमी गोळीबार, हल्ले यांसारख्या गोष्टींमुळे त्रस्त असतात. त्यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या लोकांना ३ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. शुक्रवारी संसदेत जम्मू-काश्मीर आरक्षण संशोधन बील सादर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी, पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी तुंबले
मुंबई - शहरासह उपनगरात आज सकाळी साडेआठ वाजेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उपनगरातील विक्रोळी घाटकोपर पवई कांजूर-भांडूप येथे सकाळपासून सुर्यदर्शनही झाले नाही. मात्र, आज कोसळेल्या सरींमुळे अनेक दिवसांपासूनच्या उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणींमध्ये वाढ; सध्याचे निवासस्थान खाली करण्याची नोटीस
अमरावती - आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील 'प्रजा वेदिका' नावाचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला होता. आता त्यांना त्यांचे सध्याचे निवासस्थान रिक्त करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावली आहे.
पावसाळी अधिवेशन; लोणार सरोवरातील पाण्याचे झरे आटल्यावरुन तापले राजकारण, मुनगंटीवार म्हणाले. . . .
मुंबई - जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरातील झरे आटल्याचा मुद्दा आज पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. त्यामुळे सदस्य आक्रमक झाले. या प्रश्नाला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान सचिवांना लोणारला जाऊन बैठक घेण्याचे सुचवून झरे आटले नसल्याचा खुलासा केला. हा जीएसडीचा अहवाल आहे. वन्यप्राण्यासाठी ६ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यासह नगरपालिका पाणी पुरवत असल्याचेही ते म्हणाले.
Conclusion: