ETV Bharat / state

Arthur Road Jail : आर्थर रोड जेलमधील 27 कैद्यांना कोरोनाची लागण - आर्थर रोड जेल कैद्यांना कोरोनाची लागणी

मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ( Arthur Road Jail ) बाधित झालेल्या या 27 कैद्यांना भायखळा येथील एका महानगरपालिकेच्या शाळेत विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली. ( Prisoner Corona Positive Arthur Raod Jail )

mumbai central jail
मुंबई मध्यवर्ती कारागृह
author img

By

Published : Jan 11, 2022, 3:43 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना, ओमायक्रोनच्या रुग्णसंख्येत मोठ्या वेगाने वाढ होत आहे. मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ( Arthur Road Jail ) आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. येथील 27 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ( Prisoner Corona Positive Arthur Raod Jail )

कैदी विलगीकरणात -

मुंबईमध्ये सध्या तिसरी लाटेमुळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बाधित झालेल्या या 27 कैद्यांना भायखळा येथील एका महानगरपालिकेच्या शाळेत विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली.

हेही वाचा - Lata Mangeshkar Corona Positive : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

बाहेरून येणारे नवीन कैदी आणि न्यायबंदी यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. तर आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या जुन्या कैद्यांमध्ये केवळ 4 कैद्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर इतर रुग्ण कैदी हे बाहेरून आलेले आहेत. तुरुंगातील कैद्यांची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या कैद्यांना तुरुंगातील एका बॅरेकमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असल्याचे वायचळ यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.