ETV Bharat / state

रासपचे सोळावे वर्ष राष्ट्रवादीसह बारामतीसाठी धोक्याचं - पंकजा मुंडे

राष्ट्रीय समाज पक्षाला सोळा वर्षे पूर्ण झाले आहेत. हे सोळावे वर्ष राष्ट्रवादी आणि बारामतीतील सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करायचा आहे, असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

रासपाचे सोळावे वर्ष राष्ट्रवादी आणि बारामतीसाठी धोक्याचे - पंकजा मुंडे
author img

By

Published : Aug 25, 2019, 7:57 PM IST

मुंबई - राष्ट्रीय समाज पक्षाला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. हे सोळावे वर्ष राष्ट्रवादी आणि बारामतीतील सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करायचा आहे, असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. दादर येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

रासपचे सोळावे वर्ष राष्ट्रवादी आणि बारामतीसाठी धोक्याचे - पंकजा मुंडे

एक सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा ते एका पक्षाचा प्रमुख, हा प्रवास कठीण आहे. म्हणून, खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस कुणी असेल तर ते महादेव जानकर आहेत, असेही मुंडे म्हणाल्या. मोदींप्रमाणे लग्न न करता देशालाच परिवार मानन्याचा सल्लादेखील त्यांनी यावेळी जानकरांना दिला.

Intro:मुंबई

दादर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापनदिनाच्या व्यासपीठावरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीला आव्हान दिले आहे.Body:एक सामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा ते एका पक्षाचा अध्यक्ष हा प्रवास कठीण होता, म्हणून खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस कोण आले तर महादेव जानकर आहेत. जानकर साहेबांना सांगते की त्यांनी चिन्हावर लढवा. आता लग्न करू नका मोदीजी बघा लग्न न करता देश त्यांचा परिवार आहे. तुमच्या पक्षाची 16 वर्ष पूर्ण झालीत, आणि 16 व वर्ष धोक्याचं असतं पण हे सोळाव वर्ष राष्ट्रवादी आणि बारामतीसाठी धोक्याचं आहे. तर पंतप्रधान म्हणतात काँग्रेस मुक्त भारत मात्र आता मुख्यमंत्री म्हणतात राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करायचं आहे. असा इशारा यावेळी पंकजा मुंडे यांनी शरद पवारांना दिला.

Note

विडिओ चा सुरवातीला 45 सेकंद visual ahe ntar munde yancha bhashan aaheConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.