ETV Bharat / state

लातुरातील धनेगाव धरण कोरडेच, नागरिकांसमोर पाणीसंकट

author img

By

Published : Oct 18, 2019, 12:28 PM IST

सरकारने निलंगा मतदार संघातील देवणी तालुक्यात सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यामुळे शासनाने शेकडो रुपये खर्च करून धनेगाव येथील मांजरा नदीवर धरण बांधले. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून या भागात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे धरणात एक थेंब देखील पाणी साठले नाही.

लातुरातील धनेगाव धरण कोरडेच

लातूर - पावसाळा संपल्यानंतर देखील देवणी तालुक्यातील धनेगाव धरणात एक थेंबही पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांसमोर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागणार आहे.

लातुरातील धनेगाव धरण कोरडेच, नागरिकांसमोर पाणीसंकट

सरकारने निलंगा मतदार संघातील देवणी तालुक्यात सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यामुळे सरकारने शेकडो रुपये खर्च करून धनेगाव येथील मांजरा नदीवर धरण बांधले. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून या भागात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे धरणात एक थेंब देखील पाणी साठले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.

हे वाचलं का? - जळगाव जामोदच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; एअर लिकेजच्या पाण्यावर भागवतायेत तहान

धनेगाव धरण हे आजूबाजूच्या १० ते १५ गावाची तहान भागवणारे आहे. मात्र, पावसाळा संपत आला तरी अद्याप या धरणात थेंबभर पाणी नाही. त्यामुळे विकत पाणी घेऊन जनावरांची तहान भागवावी लागत आहे. येणाऱ्या काळात हीच समस्या कायम राहिली, तर लोकांचे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे. सध्या निलंगा, देवणी, शिरूर, अनंतपाळ या तिन्ही तालुक्यातील अनेक गावात टँकर पाणीपुरवठा सुरू आहे. आता परतीचा पाऊस नाही झाला, तर टँकरच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारला ठोस निर्णय घ्यावे लागतील. सध्या पिके चांगली आहेत. मात्र, भविष्यकाळात धनेगाव गावासह परिसरातील १० ते १५ गावाला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

Intro:पावसाळा संपत आला तरी देवणी तालुक्यातील धनेगाव धरणात एक थेंबही पाणीसाठा उपलब्ध नाही Body:शेकडो करोड रूपये खर्चुन बांधलेल्या धरणात एक थेंबही पाणी साठा नाही भविष्यात पाणी टंचाई भासनार निलंगा मतदार संघात सर्वात कमी पाऊस,...

आतापर्यंत पिकांना पुरेल ऐवढाच झाला पाऊस परंतु पिण्याच्या पाण्याची समस्या कायम ....

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा मतदार संघातील देवणी तालुक्यातील धनेगाव येथिल मांजरा नदीवर शासनाने शेती सिंचनासाठी व अजूबाजूच्या गावातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिष्य कायम मिटावे म्हणून शेकडो करोड रूपये खर्चुन पाण्याची समस्या कायमची मिटवण्याठी धरण बांधले परंतू गेल्या तिन वर्षापासून अतिशय कमी पर्जन्य वृष्टी झाल्याने हे धरण बांधल्यापासून एकदाही शंभर टक्के पाणी भरले नाही म्हणून या भागातील गावांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत सदरील धरणात १० मीटर पाणी साठा थांबण्याची क्षमता आहे माञ अध्याप या धनेगाव धरणात या वर्षी थेंबही पाणी साठा थांबला नाही.

त्यामुळे धनेगाव धरणाच्या लाभ क्षेत्रातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात भटकंती करावी लागणार असल्याचे सध्या चिञ निर्माण झाले आहे.

सदरील धनेगाव धरण हे आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावाची तहान भागवणारे आहे माञ पावसाळा संपत आला तरी आद्यप या धरणात थेंबभर पाणी थांबले गुर ढोर यांना सुध्दा पाणी विकतचे घेऊन पाजवावे लागत आहे.येणाऱ्या काळात हीच समस्या कायम राहिली तर लोकांचे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे.सध्या तरी निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यातील अनेक गावात टेंकर चालू आहेत हिच परिस्थिती कायम राहिली किंवा परतीचा पाऊस नाही झाला तर टेंकरच्या संकेत वाढ करावी लागणार असे चिञ दिसत आहे.यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाला ठोस निर्णय घ्यावे लागतील,..Conclusion:भविष्यकाळात धनेगाव गावासह आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावाला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार सध्या पिके चांगली परंतु पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना करावी लागत आहे धावपळ...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.