ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेल्या लातुरातील डॉक्टरचा मिरजेत मृत्यू

अहमदपूर तालुक्यातील साताळा येथे कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नारायन खरोळकर यांचा सांगलीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा परीसरात पूरस्थिती ओसरल्यानंतर राज्यभरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरग्रस्त भागात पाचारण करण्यात आले हाते. यामध्ये डॉ. खरोळकर यांचादेखील समावेश होता.

पुरग्रस्तांच्या मदतीला गेलेल्या लातुरातील डॉक्टरचा सांगलीत मृत्यू
author img

By

Published : Aug 19, 2019, 5:14 PM IST

लातूर - अहमदपूर तालुक्यातील साताळा येथे कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नारायन खरोळकर यांचा सांगलीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पूरस्थिती ओसरल्यानंतर राज्यभरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरग्रस्त भागात पाचारण करण्यात आले हाते. यामध्ये डॉ. खरोळकर यांचादेखील समावेश होता.

१४ अॉगस्ट रोजी डॉ. खरोळकर हे मिरज येथे दाखल झाले होते. त्यांनी नांद्रे आणि कर्नाळ गावातील जनावरांवर उपचार केले. त्यांनतर ते जिल्हा परिषदेच्या शेतकरी निवास येथे मुक्कामी होते. रविवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. लातूर येथील मारवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

लातूर - कोल्हापूर, सांगली, सातारा परीसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठे संकट ओढावले आहे. मानवी जीवन तर विस्कळीत झाले असून पशुंनाही जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना या ठिाकाणी पाचारण करावे लागले हाते. त्यानुसारच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील साताळा येथे कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नारायन खरोळकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पशूवर उपचार करण्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणचे अधिकारी हे सांगली, कोल्हापूर या ठिाकाणी रवाना झाले आहेत. १४ आॅगस्ट रोजी डॉ. खरोळकर हे मिरज येथे दाखल झाले होते. त्यांनी नांद्रे आणि कर्नाळ गावातील जनावरांवर उपचार केले. त्यांनतर ते जिल्हा परिषदेच्या शेतकरी निवास येथे मुक्कामास होते. रविवारी पहाटे त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आला यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. लातूर येथील मारवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.