ETV Bharat / state

Latur Youth Murder : लातूरात तरुणाची निर्घूण हत्या, कारण अस्पष्ट - लातूरात विद्यार्थ्याची निर्घूण हत्या

रोहन सुरेश उजळंबे या तरुणाची विशाल नगर परिसरात हत्या करण्यात आली ( Latur Rohan Ujlamabe Murder ) आहे. दोन तरुणांनी कत्तीने वार करुन ही हत्या केली आहे. रोहन उजळंबे हा दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

Latur Youth Murder
Latur Youth Murder
author img

By

Published : Jan 24, 2022, 12:51 AM IST

लातूर - शहरात एका तरुणाची निर्घूण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर ( Latur Youth Murder ) आली आहे. विशाल नगर भागातील साई मंदीर जवळ एका महाविद्यालयीन तरुणावार दोघांनी कत्तीने वार केले ( Youth Murder In Latur Knief ) आहेत. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला ( Latur Murder Youth Dead ) आहे.

रोहन सुरेश उजळंबे ( वय 19) असे खून झालेल्या तरुणाचे नाव ( Latur Rohan Ujlamabe Murder ) आहे. रोहन उजळंबे हा एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील ( Latur Midc Police Station ) विशाल नगरातील साई मंदीर जवळ आला असता दोन तरुणांनी त्याच्यावर कत्तीने वार केले. वार झाल्यानंतर रोहनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मारेकऱ्यांनी हत्यार तेथेच टाकून पळ काढला आहे.

रोहन मुळचा औसा तालूक्यातील

रोहन उजळंबे हा मुळचा औसा तालूक्यातील लोदगा येथील रहिवासी असून शहरातील मोती नगर येथे वास्तव्यास होता. वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे. तो शहरातील दयानंद महाविद्यालयात शिकत होता. मयत रोहनचा त्याच्या महाविद्यालयातील अन्य मुलांशी मागील सहा ते सात दिवसांपुर्वी गटबाजीच्या कारणाने वाद झाला होता. परंतु, रोहनची हत्या नेमके कोणत्या कारणाने झाली ? हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, पोलिसांनी सुमित मोरे नावाच्या तरुणास परजिल्ह्यातून ताब्यात घेतले असल्याचे आले असल्याचे शहर पोलीस उपाधिक्षक जितेंद्र जगदाळे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा - Chandrashekhar Bawankule on Nana Patole : नाना पटोलेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज - चंद्रशेखर बावनकुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.