ETV Bharat / state

'त्या' भावंडांच्या कुटुंबीयांना 8 लाखाची मदत; राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनादेश

मागील आठवड्यात हळदवाढवणा येथील शेतामध्ये ठिबकचे पाईक गोळा करताना जमिनीवर पडलेल्या विद्युत तारांना परमेश्वर दहिफळे यांचा स्पर्श झाला. यावेळी त्याला बाजूला करताना कपिल याचाही मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या वतीने दहिफळे कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन देण्यात आले होते.

two brother died due to electric shock in farm; msedcl provided 8 lakh rupees
'त्या' भावंडांच्या कुटुंबियांना 8 लाखाची मदत; राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनादेश
author img

By

Published : Jun 19, 2020, 3:03 PM IST

Updated : Jun 19, 2020, 6:35 PM IST

लातूर - शेती काम करताना वीज तारेच्या झटक्याने सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील हळदवाढवणा येथे घडली होती. महावितरणकडून या कुटुंबीयांना 8 लाखाची मदत करण्यात आली आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला आहे.

'त्या' भावंडांच्या कुटुंबीयांना 8 लाखाची मदत; राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनादेश

मागील आठवड्यात हळदवाढवणा येथील शेतामध्ये ठिबकचे पाईक गोळा करताना जमिनीवर पडलेल्या विद्युत तारांना परमेश्वर दहिफळे यांचा स्पर्श झाला. यावेळी त्याला बाजूला करताना कपिल दहिफळे याचाही मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या वतीने दहिफळे कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन देण्यात आले होते. महावितरणने आठ दिवसातच या आश्वासनाची पूर्तता केली आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला. दरम्यान, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या भावंडांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू

यावेळी प्रवीण मेंगशेट्टी, मुख्य अभियंता आर. आर.कांबळे, अधीक्षक अभियंता रविंद्र नर्गिलकर, कृ ऊ. सभापती मन्मथ किडे, जि. प. सदस्य संतोष तिडके, सरपंच संतोष पाटील हे उपस्थित होते.

Last Updated : Jun 19, 2020, 6:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.