ETV Bharat / state

लातूरकर पाण्याला तरसणार, प्रत्येक कुटुंबाला मिळणार आता २०० लीटर पाणी

author img

By

Published : Sep 18, 2019, 7:09 PM IST

Updated : Sep 18, 2019, 9:07 PM IST

दिवसाला प्रत्येक कुटुंबाला २०० लीटर पाणी दिले जाणार, अशी माहिती लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली.

लातूरकर पाण्याला तरसणार

लातूर - पंधरा दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठा आता एक ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहे. मांजरा धरणातील शिल्लक पाणी जपून वापरण्याच्या अनुशषंगाने आता जिल्हा प्रशासनाने नवे पाऊल उचलले आहे. दिवसाला प्रत्येक कुटुंबाला २०० लीटर पाणी दिले जाणार आहे, अशी माहिती होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.

लातूरकर पाण्याला तरसणार, प्रत्येक कुटुंबाला मिळणार आता २०० लीटर पाणी

हेही वाचा - लातूरमध्ये पाणीटंचाईचा बळी; कोरड्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने एकाचा मृत्यू

पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून पाणीदेखील मोजून वापरण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. पावसाळा सुरू होताच लातूरकरांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली होती. ८ दिवसाचा पाणीपुरवठा १० दिवासांवर आणि आता १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, मांजरा धरणातील घटती पाणीपातळी यामुळे जिल्हा प्रशासनाने एक ना अनेक प्रयत्न केले. परंतू, पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ नये शिवाय शिल्लक असलेल्या ४.५ दलघमी पाण्याचा जपून वापर होईल या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा - लातूर : आयकर विभागाकडून तीन खासगी क्लासवर छापा; विद्यार्थ्यांना सुट्टी

निर्णयानंतर ज्या कुटूंबातील सदस्य संख्या अधिक असेल त्यांचे काय असा सवाल आता लातूरकर व्यक्त करत आहेत. १ ऑक्टोबरपासून या नव्या नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे. २०० लीटर पाणी हे टँकरद्वारे दिले जाणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात मांजरा धरणासाठ्यात पाण्याची साठवणच झाली नसल्याने ही नामुष्की ओढावली आहे.

हेही वाचा - रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याला आग.. आग्निशामक दल घटनास्थळी

Intro:बाईट : सामान्य नागरिक, लातूरकर

टंचाईच्या झळा नळापर्यंत : लातूरकरांना आता मोजून-मापून पाणी
लातूर - पंधरा दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठाही आता १ ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहे. मांजरा धरणातील शिल्लक पाणी पुरवून वापरण्याच्या अनुशंगाने आता जिल्हा प्रशासनाने नवे पाऊल उवलले आहे. दिवसाठी प्रत्येक कुटूंबाला २०० लीटर पाणी दिले जाणार आहे. १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून पाणीदेखील मोजून मापून वापरण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे.Body:पावसाळा सुरू होताच लातूरकरांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली होती. ८ दिवसाचा पाणीपुरवठा १० दिवासावर आणि आता १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, मांजरा धरणातील घटती पाणीपातळी यामुळे जिल्हा प्रशासनाने एक ना अनेक प्रयत्न केले. परंतू, पावसाची अवकृपा राहिल्याने पाण्याचा अपव्यय होऊ नये शिवाय शिल्लक असलेल्या ४.५ दलघमी पाण्याचा पूरवून वापर होईल या अनुशंगाने जिल्हाअधकिारी यांनी हे पाऊल उचलले आहे. मात्र, ज्या कुटूंबातील सदस्य संख्या अधिक असेल त्यांचे काय असा सवाल आता लातूरकर व्यक्त करीत आहेत. १ ऑक्टोबरपासून या नव्या नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे. २०० लीटर पाणी हे टॅकरद्वारे दिले जाणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात मांजरा धरणासाठ्यात पाण्याची साठवणच झाली नसल्याने ही नामुष्की ओढावली आहे. Conclusion:पावसाळ्यातच ही अवस्था तर उन्हळ्यात काय होणार याची भीती प्रत्येक लातूरकराच्या मनात आहे.
Last Updated : Sep 18, 2019, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.