लातूर- गुणवत्तेत मराठवाड्यातील विद्यार्थी मागे नाहीत, मात्र असंविधानिक आरक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे 70/30 ही प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी आज लातूर येथे संभाजी सेना व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. शैक्षणिक केंद्र असलेल्या लातुरात बोंबाबोंब मोर्चा काढून सेनेने निषेध व्यक्त केला आहे.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संभाजी सेनेचा बोंबाबोंब मोर्चा - satyajit sawant
गुणवत्तेत मराठवाड्यातील विद्यार्थी मागे नाहीत. मात्र, असंवैधानिक आरक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे 70/30 ही प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी लातूर येथे संभाजी सेना व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्वरित निर्णय न घेतल्यास संबंध मराठवाड्यात वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चे काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संभाजी सेनेचा बोंबाबोंब मोर्चा
लातूर- गुणवत्तेत मराठवाड्यातील विद्यार्थी मागे नाहीत, मात्र असंविधानिक आरक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे 70/30 ही प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी आज लातूर येथे संभाजी सेना व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. शैक्षणिक केंद्र असलेल्या लातुरात बोंबाबोंब मोर्चा काढून सेनेने निषेध व्यक्त केला आहे.
70/30 या आरक्षणाच्या जाचक अटीमुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना इतर विभागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत समसमान गुण असतानाही मेडिकल प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय प्रवेशाच्या भीतीपोटी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील महाविद्यालयाकडून मनमानी फीस आकारली जात आहे. विदर्भात 12, उर्वरीत महाराष्ट्रात 28, अशी महाविद्यालयांची संख्या असून मराठवाड्यात केवळ 5 एवढी आहे. त्यामुळे साहजिकच मराठवाड्यात मेडिकलच्या जागा केवळ 650 एवढ्या असून इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून ही 70/30 ची प्रणाली रद्द करावी, शिवाय हे आरक्षण म्हणजे संविधानाचा भंग आहे. त्यामुळे याचा निषेध करीत संभाजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांनीही बोंबाबोंब मोर्चात सहभाग नोंदवला. त्वरित निर्णय न घेतल्यास संबंध मराठवाड्यात वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चे काढणार तसेच आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. मराठवाड्यात वैद्यकीय विद्यालय कमी आहेत. त्यात विभागवार प्रवेश देऊन विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. 70/30 या प्रणालीमुळे मराठवाड्यातील होतकरु विद्यार्थी गुणवत्ता असूनही संधी पासून वंचित राहत आहेत. राष्ट्रीय स्तरावर एकच नीट परीक्षा घेतली जाते. तर मग प्रवेशासाठीदेखील एकच परीक्षा राबवा. पश्चिम महाराष्ट्रात अनेक वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांचे संधी वाचून नुकसान होत आहे, अशी प्रतिक्रिया सत्यजीत सावंत यांनी यावेळी दिली.

Intro:बाईट : 1)सत्यजीत सावंत
2) उद्धव देशमुख
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संभाजी सेनेचा बोंबाबोंब मोर्चा
लातूर : गुणवत्तेत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा डंका असला तरी असंविधानिक आरक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांवर हा अन्याय होत आहे. त्यामुळे 70/30 ही प्रणाली रद्द करण्याच्या मागणीसाठी आज लातुर येथे संभाजी सेना व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक केंद्र असलेल्या लातुरात बोंबाबोंब मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. 70/30 या पद्धतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वेगळा न्याय आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वेगळा न्याय होत असल्याने हा मोर्चा काढण्यात आला होता.
Body:70/30 या आरक्षणाच्या जाचक अटीमुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना इतर विभागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत समसमान गुण असतानाही मेडिकल प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय प्रवेशाच्या भीतीपोटी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील महाविद्यालयाकडून मनमानी फीस आकारली जात आहे. विदर्भात 12, रेस्ट ऑफ महाराष्ट्र 28 अशी महाविद्यालयाची संख्या असून मराठवाड्यात केवळ 5 एवढी आहे. त्यामुळे साहजिकच मराठवाड्यात मेडिकलच्या जागा केवळ 650 एवढ्या असून इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून ही 70/30 ची प्रणाली रद्द करावी, शिवाय हे आरक्षण म्हणजे संविधानाचा भंग आहे त्यामुळे याचा निषेध करीत संभाजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांनीही बोंबाबोंब मोर्चा सहभाग नोंदवला. त्वरित निर्णय न घेतल्यास संबंध मराठवाड्यात वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चे काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Conclusion:मार्केट यार्डातून या मोर्चाला सुरवात झाली तर जिल्हा परिषदच्या समोर सर्व विद्यार्थी एकवटले होते. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपल्यावर कसा अन्याय होत आहे हे पटवून सांगितले.