ETV Bharat / state

ती 'चूक' अभियंत्याला पडली महागात; लाच घेताना रंगेहात पकडले - पोलीस उपअधिक्षक माणिक बेंद्रे

बांधकाम परवान्यावर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या नगरपरिषदेच्या अभियंत्यास लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. नगरपरिषदेच्या परिसरातच लाचेची रक्कम स्वीकारताना अभियंता राकेश निलकंठ महाकुलकर याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

बांधकाम परवान्यावर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या नगरपरिषदेच्या अभियंत्यास लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
author img

By

Published : Oct 12, 2019, 10:29 AM IST

लातूर - बांधकाम परवान्यावर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या नगरपरिषदेच्या अभियंत्यास लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. नगरपरिषदेच्या परिसरातच लाचेची रक्कम स्वीकारताना अभियंता राकेश निलकंठ महाकुलकर याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

घराच्या बांधकाम परवान्यावर चूक झाल्याने बांधकामात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे तक्रारदाराने अनेक वेळा नगरपरिषदेच्या कार्यालयात फेऱया मारल्या. मात्र, याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर 5 हजार रुपयांची रक्कम घेऊन हे काम करण्याचे ठरले. यापैकी अडीच हजार रुपये देत असताना शुक्रवारी(दि.११ऑक्टो) सायंकाळी या स्थापत्य विभागाच्या अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानुसार अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपअधिक्षक माणिक बेंद्रे, पोलीस निरिक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, संजय पस्तापुरे यांनी ही कारवाई केली.

Intro:एसीबी कारवाई : चूक दुरूस्तीसाठी केलेली 'चूक' अभियंत्याला पडली महागात
लातूर - बांधकाम परवान्यावर झालेली चूक दुरूस्त करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या नगरपरिषदेच्या अभियंत्यास लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. नगरपरिषदेच्या परीसरातच लाचेची रक्कम स्वीकारताना अभियंता राकेश निलकंठ महाकुलकर यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
Body:घराच्या बांकाम परवाण्यावर लिखाणात चूक झाली होती. यामुळे बांधकाम अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे तक्रारदार याने अनेक वेळा नगरपरिषदेच्या कार्यालयात खेटे मारले मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर ५ हजार रुपयांची रक्कम घेऊन हे काम करण्याचे ठरले होते. यापैकी अडीच हजार रुपये देण्याचे ठरले असता शुक्रवारी सायंकाळी ही लाचेची रक्कम स्वीकारताना स्थापत्य अभियंता राकेश महाकुलकर यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानुसार अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Conclusion:पोलीस उपअधिक्षक माणीक बेंद्रे, पो.नि. कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, संजय पस्तापुरे, लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे यांनी ही कारवाई केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.