ETV Bharat / state

'त्या' दोघांकडून आणखीन दोघांना लाखोंचा गंडा; अहमदपूर पोलिसात तक्रार - latur police

लातुरमध्ये राजू किसन जाधव व महिला सुनीता या दोघांनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून फसविले असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला 20 लाख रुपये दे अन्यथा तुझा अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देण्यात आली होती.

latur police
राजू किसन जाधव व सुनीता
author img

By

Published : Dec 20, 2019, 10:57 AM IST

लातूर - अहमदपूर येथे गत आठवाड्यातच अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो म्हणून शिक्षकाला खंडणी मगितल्याचा प्रकार समोर आला होता. तेव्हा या जोडप्याने आणखी किती जणांना फसविले आहे? याची चर्चा सुरू असतानाच इतर दोघांकडून 21 लाख रुपये उकळल्याची तक्रार अहमदपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे या बंटी-बबलीचे कारनामे आता समोर येऊ लागले आहेत.

हेही वाचा - शिक्षकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; दोघांना अटक

शहरातील राजू किसन जाधव व महिला सुनीता या दोघांनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून फसविले असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला 20 लाख रुपये दे अन्यथा तुझा अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देण्यात आली होती. मात्र, नातेवाईकांच्या मदतीने सदरील शिक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यानुसार या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

कारवाईनंतर आता अनेकजण समोर येऊ लागली आहेत. यानंतर आता राजू किसन जाधव यांच्या मदतीला शिवकुमार उडगे आणि संगम कुमडाळे व बालाजी बोळेगावे असल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांनी शहरातील व्यापारी यांना जाळ्यात ओढले आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो म्हणत त्यांच्याकडे 21 लाखाची मागणी केली होती. पैसे हातामध्ये पडताच गुन्हा दाखल होण्याअगोदर तक्रार मागे घेण्यात आली. मात्र, सदरील महिलेवर इतराने गुन्हा दाखल केल्याचे समजताच व्यापाऱ्यासह इतर त तिघांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार नोंद केली आहे.

हेही वाचा - बनावट फेसबुक खात्यावरून अश्लील फोटोसह कमेंट टाकून मागितली खंडणी, महिलेस मुंबईतून अटक

Intro:'त्या' दोघांकडून आणखीन दोघांना लाखोंचा गंडा ; अहमदपूर पोलिसांत तक्रार
लातूर : अहमदपूर येथे गत आठवाड्यातच
अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो म्हणून शिक्षकाला खंडणी मगितल्याचा प्रकार समोर आला होता. तेव्हा या जोडप्याने आणखीन कितीजणांना फसविले आहे याची चर्चा सुरु असतानाच इतर दोघांकडून 21 लाख रुपये उकळल्याची तक्रार अहमदपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे या बंटी- बबलीचे कारनामे आता समोर येऊ लागले आहेत.
Body:शहरातील राजू किसन जाधव व महिला सुनीता या दोघांनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून फसविले असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला 20 लाख रुपये दे अन्यथा तुझा अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देण्यात आली होती. मात्र, नातेवाईकांच्या मदतीने सदरील शिक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यानुसार या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या करवाईनंतर आता अनेकजण समोर येऊ लागली आहेत. यानंतर आता राजू किसन जाधव यांच्या मदतीला शिवकुमार उडगे आणि संगम कुमडाळे व बालाजी बोळेगावे असल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांनी शहरातील व्यापारी यांना जाळ्यात ओढले आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो म्हणत त्यांच्याकडे 21 लाखाची मागणी केली होती. पैसे हातामध्ये पडताच गुन्हा दाखल होण्याअगोदर तक्रार मागे घेण्यात आली. मात्र, सदरील महिलेवर इतराने गुन्हा दाखल केल्याचे समजताच वव्यापाऱ्यासह इतर तिघांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार नोंद केली आहे. Conclusion:त्यामुळे या जोडप्याने कितीजणांना गंडा घातला आहे याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.