ETV Bharat / state

बसखाली चिरडून वृद्ध प्रवाशाचा मृत्यू; लातूरच्या किनगावातली घटना

author img

By

Published : Dec 13, 2019, 10:14 PM IST

मृत वामन गायकवाड हे एमएच 20 बीटी 1419 क्रमांकाच्या अहमदपूर-अंबाजोगाई या बसने आपल्या चिखली गावाकडे निघाले होते. दरम्यान, ते किनगाव बसस्थानकावर उतरले. चालक चंद्रकांत कांगणे हे बस मागे घेत असताना गायकवाड मागच्या चाकाखाली आले. या दुर्घटनेत गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

bus
प्रातिनिधीक छायाचित्र

लातूर - बसमधून खाली उतरलेल्या एका प्रवाशाचा बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना किनगाव बस स्थानकावर शुक्रवारी दुपारी घडली आहे. वामन नागोबाराव गायकवाड (वय 70), असे मृत प्रवाशाचे नाव आहे. प्रवासी बसचालकाच्या निदर्शनास न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - वर्ध्यात बस अन् दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, २ जखमी केशरी दिव्याच्या गाडीतून पोहोचले रुग्णालयात

मृत गायकवाड हे एमएच 20 बीटी 1419 क्रमांकाच्या अहमदपूर-अंबाजोगाई या बसने आपल्या चिखली गावाकडे निघाले होते. दरम्यान, ते किनगाव बसस्थानकावर उतरले. चालक चंद्रकांत कांगणे हे बस मागे घेत असताना गायकवाड मागच्या चाकाखाली आले. या दुर्घटनेत गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद किनागाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Intro:बसखाली चिरडून वृद्ध प्रवाश्याचा मृत्यू ; किनगाव येथील घटना
लातूर : बसखाली उतरून मागच्या बाजूने मार्गस्थ होणारा प्रवासी बसचालकाच्या निदर्शनास आला नाही. त्यामुळे बसच्या मागच्या चाकाखाली आलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना किनगाव बस स्थानकावर शुक्रवारी दुपारी घडली आहे.
Body:अहमदपूर - अंबाजोगाई एम. एच.20 बी. टी 1419 या बसने वामन नागोबाराव गायकवाड (70) हे तालुक्यातील चिखली गावाकडे निघाले होते. दरम्यान, किनगाव बसस्थानकावर उतरले होते. चालक चंद्रकांत कंगणे हे बस मागे घेत असताना त्यांच्या निदर्शनासच आले नाही मागच्या बाजूस प्रवासी आहे. या दुर्घनेत गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 21 किमी प्रवास करून दुर्दैवाने वामन गायकवाड हे त्याच बसखाली आले. Conclusion:या घटनेची नोंद किनागाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.