ETV Bharat / state

लातुरात प्रचार शिगेला; उमेदवारांचे कुटुंबीय सक्रिय - वैशालीताई देशमुख

विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर आल्याने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकाडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यासाठी उमेदवारांचे कुटुंबीय प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचे चित्र जिल्ह्यातील सहा मतदारसंघात आहे.

विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर आल्याने मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकाडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
author img

By

Published : Oct 17, 2019, 7:18 PM IST

लातूर - विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर आल्याने मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकाडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यासाठी उमेदवारांचे कुटुंबीय प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचे चित्र जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आहे.

विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर आल्याने मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकाडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रमुख पक्षांतील उमेदवारांनी रात्रीचा दिवस करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून सिनेअभिनेता रितेश देमुख लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये तळ ठोकून आहे. ग्रामीण भागात अभिनेत्याचे आकर्षण असल्याने याचा थेट फायदा नवखे उमेदवार धीरज देशमुख यांना होत आहे. या दोन्ही भावांसाठी आई वैशालीताई देशमुख यांनीही सभा तसेच महिलांच्या कॉर्नर बैठका घेण्यास सुरुवात केली.

निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी प्रेरणाताई उतरल्या आहेत. तसेच पहिल्या दिवसापासून बंधू अरविंद निलंगेकर हे प्राचारात आहेत. अहमदपूरमध्ये आमदार विनायक पाटलांची कन्या तसेच अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांची सून प्रचार करताना दिसत आहे.

इतर वेळी आमदारांच्या प्रतीक्षेत असलेल्या मतदारांच्या घरी थेट त्यांचे नातेवाईक-कुटुंबीय येत असल्याने ग्रामीण भागात मोठे कुतूहलाचा विषय आहे. राज्याचे लक्ष वेधलेल्या औसा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून आमदार बसवराज पाटील यांची मुलगी निता गुदगे प्रचारात दंग आहे.

Intro:प्रचार शिघेला ; उमेदवरांचे कुटुंबीयही रंगले निवडणुकीच्या प्रचारात
लातूर- विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया चार दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांकाडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्ष मतदाराच्या गाठी-भेटी घेण्यासाठी आता उमेदवारांचे कुटूंबिय प्रचाराच्या रिंगणात उतरले असल्याचे चित्र जिल्ह्यातील सहाही मतदार संघात पाहवयासा मिळत आहे.
Body:जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ असून सर्वच ठिकाणी वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रमुख पक्षातील उमेदवारांनी रात्रीचा दिवस करण्यास सुरूवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसांपासून सिनेअभिनेता रितेश देमुख हा लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये तळ ठोकून आहे. त्यामुळे ग्रामीण भागात त्याचे आकर्षण असल्याने याचा अप्रत्यक्ष लाभ नवखे उमेदवार धिरज देशमुख यांना होत आहे. शिवाय या दोन्ही भावांसाठी आई वैशालीताई देशमुख यांनीही सभा, महिलांच्या कॉर्नर बैठका घेण्यास सुरवात केली आहे. दिवसभाराचे नियोजन केले जात असल्याने या कुटूंबियांची दिवस-दिवस भेट होत नाही. निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रचारासाठी पत्नी प्रेरणाताई या उतरल्या आहेत तर पहिल्या दिवसापासून बंधू अरविंद निलंगेकर पाटील हे प्रारात आहेत. तिकडे अहमदपूरमध्ये आ. विनायक पाटलांची मुलगी तर अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांची सुन प्रचार करीत आहे. इतर वेळी आमदरांच्या प्रतिक्षेत असलेल्या मतदारांच्या घरी थेट नातेवाईक आणि कुटूंबिय येत असल्याने ग्रामीण भागात मोठे कुतूहल निर्माण होत आहे. राज्याचे लक्ष वेधलेल्या औसा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून आ. बसवराज पाटील यांची मुलगी निता गुदगे प्रचारात दंग आहे. Conclusion:त्यामुळे प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय माठे परीश्रम घेत आहेत. असे असले तरी राजकीय नेत्यांचे कुटूंबिय थेट दारात येत असल्याने याची चर्चा विविध अंगाने सध्या होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.