ETV Bharat / state

लातूरच्या व्यापारी वर्गाकडून पूरग्रस्तांना संसारपयोगी साहित्यांची मदत - लातूर news

पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती नियंत्रणात आली असली, तरीही तेथील जीवनमान सुरळीत होण्यासाठी मदतीची गरज आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातून 'आम्ही लातूरकर' अशी मोहीम राबवली जात आहे. लातूर शहरामधील किराणा होलसेल व्यापाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या २७ वस्तू ५०० कुटुंबियांना मिळतील इतकी मदत गोळा केली आहे

लातूरच्या व्यापारी वर्गाकडून पुरग्रस्तांना संसारपयोगी साहित्यांची मदत
author img

By

Published : Aug 25, 2019, 2:36 PM IST

लातूर - जिल्ह्यात 'आम्ही लातूरकर' या मोहिमेच्या माध्यमातून गेल्या 21 दिवसांपासून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली जात आहे. लातूर शहरातील व्यापाऱ्यांकडूनही पूरग्रस्तांना मदत म्हणून संसारपयोगी साहित्यांची मदत गोळा करण्यात आली आहे, ही मदत लवकरात लवकर पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे.

लातूरच्या व्यापारी वर्गाकडून पुरग्रस्तांना संसारपयोगी साहित्यांची मदत

लातूरमध्ये 'आम्ही लातूरकर'च्या माध्यमातून गेल्या 21 दिवसांपासून मदतीचा ओघ कायम आहे. प्रशासकीय मदतीबरोबरच आता मदतीसाठी येथील किराणा होलसेल व्यापाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या २७ वस्तू ५०० कुटुंबियांना मिळतील अशा प्रकारे मदतीचा हात देण्यात आला आहे.

यापूर्वी विविध संघटना आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मदत करण्यात आली आहे. यानंतर आता किराणा होलसेल व्यापाऱ्यांनी एकत्र येत वेगवेगळ्या प्रकारच्या २७ वस्तू जमा करून प्रत्यक्ष पुरग्रस्तांच्या दारात जाऊन मदत देण्याचा निर्धार केला आहे. नेमक्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, याची खातरजमा करून हा मदतीचा हात पुढे केले असल्याचे किराणा होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बसवराज वाळसांग यांनी सांगितले आहे.

Intro:बाईट : बसवराज वाळसांग ( अध्यक्ष, होलसेल किराणा व्यापारी)

लातूरच्या व्यापाऱ्यांकडून पुरग्रस्थांना संसारुपयोगी साहित्यांची मदत
लातूर : आम्ही लातूरकरच्या माध्यमातून गेल्या 21 दिवसांपासून मदतीचा ओघ कायम आहे. प्रशासकीय मदतीबरोबरच आता मदतीसाठी येथील किराणा होलसेल व्यापाऱ्यांनीही पुढाकार घेतला आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या २७ वस्तू ५०० कुटुंबियांना मिळतील अशा प्रकारे मदतीचा हात देण्यात आला आहे.
Body:सांगली, कोल्हापूर, सातारा येथील पूरपरिस्थिती नियंत्रणात आली असली तरी तेथील जीवनमान सुरळीत होण्यासाठी मदतीची गरज आहे. या मदतीच्या मोहिमेत लातूर जिल्ह्यातून 'आम्ही लातूरकर' अशी मोहीम राबवली जात आहे. यापूर्वी विविध संघटना आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मदत करण्यात आली आहे. यानंतर आता किराणा होलसेल व्यापाऱ्यांनी एकत्र येत वेगवेगळ्या प्रकारच्या २७ वस्तू जमा करून प्रत्यक्ष पुरग्रस्थांच्या दारात जाऊन देण्याचा निर्धार केला आहे. नेमक्या गोष्टींची आवश्यकता आहे याची खातरजमा करून हा मदतीचा हात पुढे केले असल्याचे किराणा होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ...यांनी सांगितले. याकरिता व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यातूनच हा उपक्रम यशस्वी झाला आहे. या मदतीमुळे किमान ५०० पुरग्रस्थ कुटुंबियांना आधार मिळणार आहे. Conclusion:९ लाख रुपयांचे हे साहित्य देऊन किराणा होलसेल व्यापाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडिवले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.