ETV Bharat / state

उदगीरमध्ये दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त - अवैध दारू साठा उदगीर

व्यंकटराव पाटील हे टम्पोतून अवैध दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एम.एच.१३ सी.यु.०४२८ या वाहनाचा पाठलाग करत देवर्जन-हनुमंतवाडी पाटी परिसरात हा दारुसाठा जप्त केला. सुरवातीला पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. मात्र, या प्रकरणाचा तालुक्यात गाजावाजा होताच पोलिसांना कारवाई करावी लागली.

daru
उदगीरमध्ये दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त
author img

By

Published : Dec 5, 2019, 10:19 AM IST

लातूर - उदगीर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत अवैध दारूच्या वाहतूकीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

उदगीरमध्ये दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

हेही वाचा - नागपूरमध्ये अवैध दारूसाठा जप्त, तपास सुरू

व्यंकटराव पाटील हे टम्पोतून अवैध दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एम.एच.१३ सी.यु.०४२८ या वाहनाचा पाठलाग करत देवर्जन-हनुमंतवाडी पाटी परिसरात हा दारुसाठा जप्त केला. सुरुवातीला पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. मात्र, या प्रकरणाचा तालुक्यात गाजावाजा होताच पोलिसांना कारवाई करावी लागली. परिसरात पोलिसांच्या या अजब वर्तणुकीची चर्चा सुरू आहे. मारोती घोडके यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Intro:उदगीरात दोन लाखांची अवैध दारू साठा जप्त
लातूर - टम्पोतून वाहतूक करणारी अवैध दारू उदगीर पोलीसांनी पकडली आहे. तालुकयतील देवर्जन - हनुमंतवाडी पाटी परीसरात ग्रामीण पोलीसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दारूसह पीक-अप असे ४ लाख २४ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
Body:तालुक्यातील देवर्जन मार्गावरून एका पक-अपमध्ये व्यंकटराव पाटील हे अवैध दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी एम. एच. १३ सी.यु. ०४२८ या वाहनाचा पाठलाग करीत हा दारुसाठी जप्त केला. सुरवातीला पोलीसांनी संबंधितांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली. मात्र, या प्रकरणाचा तालुक्यात गाजावाजा होताच पोलीसांना ही कारवाई करावी लागली. पोलीसांच्या या अजब वर्तणुकीच्या चर्चा जोरात सुरू आहे. या कारवाई ७० देशी दारूचे बॉक्स आणि पिक-अप असे ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Conclusion:याबाबत पोलीस नाईक मारोती घोडके यांच्या फीर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.