ETV Bharat / state

शेतीमालाच्या हमीभावासह कारभारात तत्परता हवी, मोदींच्या सभेपूर्वी स्थानिकांच्या प्रतिक्रिया - लातूर

लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होत असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आरपीआयचे रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर यांची उपस्थिती राहणार आहे.

लातूरातील मोदींची सभा
author img

By

Published : Apr 9, 2019, 10:23 AM IST

Updated : Apr 9, 2019, 2:33 PM IST

लातूर - लातूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना डावलून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. लातुरातून भाजपचे सुधाकर शृंगारे हे निवडणूक रिंगणात आहेत. यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या औसा येथील सभेला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे.

लातूरातील मोदींची सभा

यावेळी सभेला उपस्थित असलेल्या नागरिकाच्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिंधीनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानिक म्हणाले, शेतीमलासह कारभारात तत्परता येणे आवश्यक आहे. पाच वर्षात सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहचल्या खऱ्या मात्र भविष्यातही याच सरकारकडून अपेक्षा असून शेतीमलास हमीभाव देण्याची अपेक्षा उपस्थित तरुणांनी व्यक्त केली. तर शासकीय कारभारात तत्परता येणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. योजनांचा लाभ सर्वसामान्य नारीकांना झाला असून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांच नाही तर अंमलबजावणी करण्याची भूमिका घेण्याची अपेक्षा यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होत असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आरपीआयचे रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर यांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी ११ च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Intro:थेट सभा स्थळापासून : शेतीमालाच्या भावासह कारभारात तत्परता हवी
लातूर : लातुरातील औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत असून शेतीमलासह कारभारात तत्परता येणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. या सभेसाठी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर येथून नागरिक दाखल झाले असून सभेपुर्वी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारताने केला.

Body:गेल्या 5 वर्षात सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहचल्या खऱ्या... भविष्यातही याच सरकारकडून अपेक्षा असून शेतीमलास हमीभाव देण्याची अपेक्षा उपस्थित तरुणांनी व्यक्त केल्या. तर शासकीय कारभारात तत्परता येणे आवश्यक आसल्याचे नागरिक व्यक्त करीत आहेत. योजनांचा लाभ सर्वसामान्य नारीकांना झाला असून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तर या सभेत शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांच नाही तर अंमलबजावणी करण्याची भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Conclusion:लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होत असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आरपीआयचे रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर यांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11 च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Last Updated : Apr 9, 2019, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.