लातूर - पहिला मानाचा गणपती म्हणून शहरात 'आजोबा गणपती' ची प्रचिती आहे. गेल्या ५८ वर्षापासून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम या मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने पाण्याचा आकर्षक कारंज्या साकारण्यात आला आहे. पहिल्या दिवशी विधीवत गणेशमूर्तीची पूजा करून हा कारंजा सुरू करण्यात आला आहे.
.....या गणपती समोरील कारंज्या ठरतायेत लोकांच्या आकर्षणाचे केंद्र - ajoba ganpati in latur
पहिला मानाचा गणपती म्हणून शहरात 'आजोबा गणपती' ची प्रचिती आहे. गेल्या ५८ वर्षापासून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम या मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने पाण्याचा आकर्षक कारंज्या साकारण्यात आला आहे.
आजोबा गणपती समोरील हाच तो आकर्षक कारंज्या
लातूर - पहिला मानाचा गणपती म्हणून शहरात 'आजोबा गणपती' ची प्रचिती आहे. गेल्या ५८ वर्षापासून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम या मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने पाण्याचा आकर्षक कारंज्या साकारण्यात आला आहे. पहिल्या दिवशी विधीवत गणेशमूर्तीची पूजा करून हा कारंजा सुरू करण्यात आला आहे.
Intro:गणेश दर्शनासाठी लातूर शहरातील हा आजोबा गणपती
लातूरचा पहिल्या मानाचा आजोबा गणपती ; आकर्षक विद्युत रोषणाई
लातूर : पहिला मानाचा गणपती म्हणून शहरात आजोबा गणपतीची प्रचिती आहे. गेल्या 58 वर्षापासून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम या मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेले आहेत. यंदा मात्र, पाण्याच्या आकर्षक कारंज्या मंडळाच्या वतीने साकारण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी विधिवत गणेशमूर्तीची पूजा करून या कारंज्या सुरू करण्यात आल्या होत्या.
Body:लातूर शहरातील हा पहिल्या मानाचा गणपती
Conclusion:लातूर शहरातील हा पहिल्या मानाचा गणपती