ETV Bharat / state

'नीट' परीक्षेच्या गुणात घोळ; विद्यार्थी मागणार न्यायालयात दाद

author img

By

Published : Jun 6, 2019, 10:13 AM IST

केमिस्ट्री या विषयाच्या थर्मोडायनामिक्स या पाठातील न्यूमोरिकलच्या प्रश्नाचे उत्तर मागील अठरा वर्षांपासून जे देण्यात येत आहे. त्याच प्रश्नाचे चुकीचे उत्तर अँन्सर कीमध्ये देण्यात आले आहे.

'नीट' परीक्षेच्या गुणात घोळ; विद्यार्थी मागणार न्यायालयात दाद

लातूर - नीट परीक्षेचा निकाल लागला. मात्र, निकालात तत्परता नसल्याने अनेक विद्यार्थी यामुळे नाराज झाले आहेत. त्याच्या हक्काचे पाच गुण कमी झाल्याने नाराज विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे.

नीट परीक्षेची २९ मे'ला 'अँन्सर की' घोषित करण्यात आली होती. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर निकाल घोषित करण्यात आला त्याचबरोबर अँन्सर की देण्यात आली, मात्र यात एका प्रश्नाचे उत्तरच चुकीचे देण्यात आले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गुण हे पाच मार्कांनी कमी झाले.

देशभरात किमान १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात राज्यातील 2 लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना पाच गुणांचा फटका प्रशासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे बसला आहे. या विरोधात आता लातूरचे रेणुकाई केमेस्ट्रीचे संचालक मोटेगावकर सर हे औरंगाबाद न्यायालयात दाद मागणार आहेत.

या विषयाच्या बाबतीत घडला प्रकार

केमिस्ट्री या विषयाच्या थर्मोडायनामिक्स या पाठातील न्यूमोरिकलच्या प्रश्नाचे उत्तर मागील अठरा वर्षांपासून जे देण्यात येत आहे. त्याच प्रश्नाचे चुकीचे उत्तर अँन्सर कीमध्ये देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

Intro:बाईट -- शिवराज मोटेगावकर संचालक -- रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस -- लातूर 

बाईट --- ऋषिकेश देशमुख -- विद्यार्थी --- 

नीट परीक्षेच्या गुणात घोळ; विद्यार्थी मागणार न्यायालयात दाद 
 लातूर : निट परीक्षेचा निकाल लागला. मात्र, निकालात तत्परता नसल्याने अनेक विद्यार्थी यामुळे नाराज झाले आहेत. त्याच्या हक्काचे पाच गुण कमी झाल्याने नाराज विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे 
Body:नीट परीक्षेची २९ मे ला अन्सर कि घोषित करण्यात आली होती. विद्यार्थी शिक्षक आणि पालकांकडून त्यावर आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानंतर आज निकाल घोषीत करण्यात आला त्याच बरोबर अन्सार कि देण्यात आली मात्र यात एका प्रश्नाचे उत्तरच चुकीचे देण्यात आले. यामुळे अनेक विद्यार्थयांचे गुण हे पाच मार्कांनी कमी झाले. देशभरात किमान १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात राज्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना पाच गुणांचा फटका प्रशासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे बसला आहे. या विरोधात आता लातूरचे रेणुकाई केमेस्ट्रीचे संचालक मोटेगावकर सर हे औरंगाबाद न्यायालयात दाद मागणार आहे.
Conclusion:या विषयाच्या बाबतीत घडला प्रकार
केमिस्ट्री या विषयाच्या थर्मोडायनामिक्स या पाठातील न्यूमोरिकल च्या प्रश्नाचे उत्तर मागील अठरा वर्षांपासून जे देण्यात येत आहे. त्याच प्रश्नाचे चुकीचे उत्तर अन्सर कि त देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.