कोल्हापूर - महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पथकाची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे. पथकात जागतिक बँकेच्या 17 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहेत. पथकाला महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत.
जागतिक बँकेचे पथक कोल्हापूरात दाखल; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक - कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय
महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पथकाची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे.
जागतिक बँकेचे पथक
कोल्हापूर - महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पथकाची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे. पथकात जागतिक बँकेच्या 17 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहेत. पथकाला महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत.
Intro:अँकर: जागतिक बँकेच्या पथक कोल्हापूरात दाखल झालं आहे. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी हे जागतिक बँकेचे पथक कोल्हापूरात दाखल झाले आहे. या पथकाची कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे. पथकात जागतिक बँकेच्या 17 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे माहिती देणे सुरू झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. Body:.Conclusion:.