ETV Bharat / state

...म्हणूनच महाविकास आघाडीला पाठिंबा दिला - राजू शेट्टी - Raju Shetty Sharad Pawar Dialogue News Kolhapur

याबाबत राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, सत्ता स्थापनेबाबत अनेक अशा घडामोडी घडल्या आहेत. आज सकाळी आम्हाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून मुंबईला येण्यासाठी निरोप आल्याने आम्ही मुंबईला रवाना झालो. थोड्याच वेळात आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

राजू शेट्टी
author img

By

Published : Nov 25, 2019, 7:38 PM IST

कोल्हापूर- महापूर आणि दुष्काळात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याच्या बाबतीत भाजपने शेतकऱ्यांची अक्षम्य अशी गळचेपी केली आहे. गेल्या पाच वर्षात फक्त आश्वासनच देत आले आहेत. पण, आत्ताचे जे तीन पक्ष सत्ता स्थापन करू पाहत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले आहे. त्या आश्वासनावर विश्वास ठेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केल आहे.

माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी

याबाबत राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, सत्ता स्थापनेबाबत अनेक अशा घडामोडी घडल्या आहेत. आज सकाळी आम्हाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून मुंबईला येण्यासाठी निरोप आल्याने आम्ही मुंबईला रवाना झालो. थोड्याच वेळात आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

हेही वाचा- चळवळीला तगडा व्यक्ती मिळाला तर आनंदाने बाजूला होईन; राजू शेट्टींची भावनिक साद

Intro:अँकर : कर्जमाफीच्या बाबतीत, दीड पट हमीभावाच्या बाबतीत, नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात आणि दुष्काळात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले याच्या बाबतीत भाजपने शेतकऱ्यांची अक्षम्य अशी गळचेपी केली आहे. गेल्या पाच वर्षात फक्त अश्वासनच देत आले आहेत. पण, निवडणुकीच्या पूर्वी आत्ता जे तीन पक्ष सत्ता स्थापन करू पाहत आहेत त्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले आहे. त्या अश्वासनावर विश्वास ठेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. याबाबत त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, सत्ता स्थापनेबाबत अनेक अशा घडामोडी घडल्या आहेत. आज सकाळी आम्हाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून मुंबईला येण्यासाठी निरोप आल्याने आम्ही मुंबईला रवाना झालो असून थोड्याच वेळात आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार असल्याचे सुद्धा त्यांनी म्हंटले आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.