ETV Bharat / state

अंबाबाईचा नवस फेडण्यासाठी उद्धव ठाकरे सर्व खासदारांसह येणार कोल्हापुरात - visit

शिवसेनेच्या सर्व १८ खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे अंबाबाईचा नवस फेडण्यासाठी ६ तारखेला कोल्हापुरात येणार आहेत.

उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 5, 2019, 12:54 PM IST

Updated : Jun 5, 2019, 1:02 PM IST

कोल्हापूर - शिवसेनेच्या सर्व १८ खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे अंबाबाईचा नवस फेडण्यासाठी ६ तारखेला कोल्हापुरात येणार आहेत.

शिवसेनेच्या युतीचा प्रचार शुभारंभ कोल्हापुरातून झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन अंबाबाईला येईन, असा नवस उद्धव ठाकरे यांनी बोलले होतं. तो नवस फेडण्यासाठी आता रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन अंबाबाईच्या दर्शनाला येणार आहेत.

विशेष म्हणजे कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळी खणा-नारळाने अंबाबाईची ओटी भरली जाणार आहे.

Intro:अँकर : शिवसेनेच्या सर्वच्या सर्व १८ खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे अंबाबाईचं नवस फेडण्यासाठी कोल्हापुरात येणार आहेत. ६ तारखेला ठाकरे दाम्पत्य कोल्हापुरात येणार आहेत. शिवसेनेच्या युतीचा प्रचार शुभारंभ कोल्हापुरातून झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन अंबाबाईला येईन असं नवस उद्धव ठाकरे यांनी बोललं होतं. ते नवस फेडण्यासाठी आता रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन अंबाबाईच्या दर्शनाला येणार आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन खासदार निवडून आले आहेत. त्यामुळं यावेळी खणा-नारळानं अंबाबाईची ओठी भरली जाणार आहेत.

(ठाकरे कोल्हापूरात आले होते तेंव्हाचे Stock फुटेज पाठवले आहे)Body:.Conclusion:.
Last Updated : Jun 5, 2019, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.