ETV Bharat / state

Gate Of Radhanagari Dam Closed: राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण - राधानगरी धरणाचा दरवाजा बंद

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. आज (दि. 29 डिसेंबर)रोजी दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागा ( Radhanagari Dam Gate Incident) दरवाजा बंद करण्याचे अटोकाट प्रयत्न केले. त्याला जलसंपदा विभागाल यश आले आहे. यासाठी तब्बल सात तासांचा वेळ लागला आहे. अशी माहिती विभागाचे (Radhanagari Dam In Kolhapur District) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. दरम्यान, या धरणातून 5 हजार क्यूसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू होता.

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला
author img

By

Published : Dec 29, 2021, 6:52 PM IST

Updated : Dec 29, 2021, 7:11 PM IST

कोल्हापूर - राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. आज (दि. 29 डिसेंबर)रोजी दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागा दरवाजा बंद करण्याचे अटोकाट प्रयत्न केले. (Radhanagari Dam In Kolhapur District) त्याला जलसंपदा विभागाल यश आले आहे. यासाठी (Gate Of Radhanagari Dam Closed) तब्बल सात तासांचा वेळ लागला आहे. अशी माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. दरम्यान, या धरणातून 5 हजार क्यूसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू होता.

व्हिडिओ

नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

राधानगरी धरणाच्या दरवाजाचे तांत्रिक काम सुरू असताना दरवाजा उघडण्यात आला होता. मात्र, बंद करताना तो अडकल्यामुळे धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला. ( Radhanagari Dam Gate Incident) धरणाचा अडकलेला दरवाजा बंद करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. जलसंपदा विभागातील तांत्रिक विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राधानगरी धरणाकडे रवाना झाले होते. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी पात्रात वाढ झाली असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदीवर जनावर, धुणे धुवायला जाणे टाळावे अस आवाहन करण्यात आले होते. मात्र, आता दरवाजा बसवण्यात यश आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर राज्यपाल कोश्यारी नाराज, म्हणाले 'पत्रातील भाषा धमकीवजा'..

Last Updated : Dec 29, 2021, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.